दोन रुपयासाठी कुणासोबतही झोपणार नाही, पण शेखने 15 करोड दिले तर… अपूर्वा मखीजाच्या विधानाने बॉलिवूडमध्ये खळबळ

2 रुपयांसाठी मी कोणासोबतही झोपणार नाही, मात्र, जर कोणी मला 15 कोटी रुपये दिले तर मी त्याबाबत विचार करेन. अपूर्वा मखीजाचा जुन्या वक्तव्य पुन्हा चर्चेत.

| Updated on: Jun 15, 2026 | 3:23 PM
1 / 5
सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

2 / 5

सध्या 370 रुपयांच्या बिर्याणीवरील एका वादामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू असतानाच अपूर्वाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

3 / 5

व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओमध्ये अपूर्वा मखीजा चित्रपटसृष्टीतील संधी, तडजोडी आणि वैयक्तिक मर्यादा याविषयी बोलताना दिसते.

4 / 5

अपूर्वाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो जुना आहे, ज्यामध्ये ती म्हणते, मी दोन रुपयांच्या भूमिकेसाठी कोणासोबतही झोपणार नाही. मला माफ करा.

5 / 5

मात्र, जर दुबईच्या एखाद्या शेखने माझ्यावर 10-15 कोटी रुपये उधळले, तर मी कदाचित याचा विचार करेन, पण कोणत्याही भूमिकेसाठी नाही असं ती म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us