दुबईतील लोक कोणत्या जनावराचं मटण खातात माहीत आहे का? नाव ऐकून विश्वासच बसणार नाही

दुबई हे जगातील एक महत्वाचे शहर आहे. दुबई संयुक्त अरब अमिराती या देशात आहे. या ठिकाणी भारतीयांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. बरेच भारतीय लोक दुबईत नोकरी करतात. दुबई हे जगातील सर्वात जास्त मांस खाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. येथील लोक कोणत्या प्राण्याचे मांस सर्वात जास्त खातात याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Aug 12, 2025 | 5:51 PM
1 / 5
तुमच्या पैकी बऱ्याच लोकांना वाटत असेल की दुबईत उंटाचे मांस मोठ्या प्रमाणात खाल्ले जात असेल, मात्र हे चुकीचे आहे. काही पारंपारिक पदार्थांमध्ये उंटाचे मांस वापरले जाते. मात्र ते मटण आणि चिकनइतके सामान्य नाही.

2 / 5
मेंढी किंवा बकरीचे मटण दुबईमध्ये खूप लोकप्रिय अन्न पर्याय आहे. या मटणापासून बिर्याणी, कबाब आणि करी हे पदार्थ बनवले जातात आणि ते आवडीने खाल्ले जातात.

3 / 5
दुबईतील लोक चिकनचेही सेवन मोठ्या प्रमाणात करतात. याचे कारण म्हणजे या ठिकाणी चिकन स्वस्त आहे. शोरमा आणि ग्रील्ड चिकन सारखे पदार्थ येथे खूप लोकप्रिय आहेत.

4 / 5
दुबईमध्ये बीफ देखील मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. अनेकवेळा एखाद्या खास सणाला बीफपासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र याची मागणी मटण आणि चिकनपेक्षा कमी आहे.

5 / 5
दुबईमधील किनारी भागात मासे आणि कोळंबीसारखे समुद्री पदार्थ देखील खाल्ले जातात. मासे आणि कोळंबी ग्रील करून किंवा तळून खाल्ले जातात.