AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: कोणत्या राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे? महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

आपल्या भारत देशाला हिरवळ आणि नैसर्गिक संसाधनांचे वरदान लाभलेले आहे. भारतातील काही राज्ये आपल्या विस्तीर्ण वनक्षेत्रासाठी ओळखली जातात. भारतातील कोणत्या राज्यांमध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 28, 2025 | 7:09 PM
Share
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. या राज्यात 94,689 चौरस किलोमीटरवर जंगल आहे. प्रमुख वनक्षेत्रांमध्ये कान्हा, बांधवगड, सातपुरा, पानपठा आणि पेंच राष्ट्रीय उद्यानांचा समावेश आहे.

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. या राज्यात 94,689 चौरस किलोमीटरवर जंगल आहे. प्रमुख वनक्षेत्रांमध्ये कान्हा, बांधवगड, सातपुरा, पानपठा आणि पेंच राष्ट्रीय उद्यानांचा समावेश आहे.

1 / 5
अरुणाचल प्रदेश: अरुणाचल प्रदेशात अंदाजे 83743 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे.  हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. अरुणाचल प्रदेशातील जंगलात विविध वनस्पती आणि प्राणी आढळतात.

अरुणाचल प्रदेश: अरुणाचल प्रदेशात अंदाजे 83743 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. अरुणाचल प्रदेशातील जंगलात विविध वनस्पती आणि प्राणी आढळतात.

2 / 5
महाराष्ट्र: महाराष्ट्रात अंदाजे 61,960 चौरस किलोमीटरवर जंगल आहे. अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जंगले आहेत.

महाराष्ट्र: महाराष्ट्रात अंदाजे 61,960 चौरस किलोमीटरवर जंगल आहे. अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जंगले आहेत.

3 / 5
ओडिशा: ओडिशामधील सुमारे 61,204 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे, तसेच छत्तीसगड मधील अंदाजे 59,772 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे.

ओडिशा: ओडिशामधील सुमारे 61,204 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे, तसेच छत्तीसगड मधील अंदाजे 59,772 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे.

4 / 5
कर्नाटक: कर्नाटकमध्ये अंदाजे 43,382 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे. ज्यामध्ये अनेक व्याघ्र प्रकल्प, 30 वन्यजीव अभयारण्ये, 15 संवर्धन प्रकल्प आणि एक सामुदायिक अभयारण्याचा समावेश आहे.

कर्नाटक: कर्नाटकमध्ये अंदाजे 43,382 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे. ज्यामध्ये अनेक व्याघ्र प्रकल्प, 30 वन्यजीव अभयारण्ये, 15 संवर्धन प्रकल्प आणि एक सामुदायिक अभयारण्याचा समावेश आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...