Komal Sharma : सारा तेंडुलकरपेक्षाही दिसते सुंदर, अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा पाहिलीत का?

क्रिकेटर अभिषेक शर्माने पाकिस्तानसोबतच्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्याच्या खेळीच्या जोरावरच भारताचा शानदार विजय झाला. आता त्याची बहीण कोमल शर्माची सगळीकडे चर्चा होत आहे.

| Updated on: Sep 22, 2025 | 10:03 PM
1 / 6
सध्या भारतासह संपूर्ण जगात भारताचा स्टारा क्रिकेटर अभिषेक शर्माचीच चर्चा होत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने जोरदार फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याची सध्या सगळीकडे वाहवा होत आहे.

2 / 6
अभिषेक शर्मा फारच हँडसम दिसतो. त्याच्यावर आजघडाली कित्येक तरुणी फिदा आहेत. पाकिस्तानविरोधात खेळताना त्याने अर्धशतक झळकावल्यामुळे आता अभिषेकसोबतच त्याची बहीण कोमल शर्मा हिचीदेखील तेवढीच चर्चा होत आहे.

3 / 6
कोमल शर्मा ही एक डॉक्टर आहे. इन्स्टाग्रावर तिला लाखो लोक फॉलो करतात. तिच्या रुपाकडे पाहून काही नेटकरी कोमल ही सारा तेंडुलकरपेक्षाही सुंदर दिसते, अशा प्रतिक्रिया देत आहेत.

4 / 6
कोमल शर्मा सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिच्या आयुष्यात नेमके काय चालले आहे आहे? हे आपल्या फॅन्सना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगत असते. कोमलचे तिचा भाऊ अभिषेक शर्मासोबत अनेक फोटो आहेत.

5 / 6
विशेष म्हणजे कोमलचे हार्दिक पांड्या, शुभमन गिल यांच्यासोबतही काही फोटो आहेत. विशेष म्हणजे कोमलने हॉस्पिटलमध्ये काम करत असतानाचेही काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

6 / 6
कोमल शर्मा आणि अभिषेक शर्मा

कोमल शर्मा आणि अभिषेक शर्मा