Abhishek Sharma Girlfriend : कोण आहे ही लैला जिच्यासाठी अभिषेक शर्मा झाला मजनू, जाणून घ्या…

पाकिस्तानविरोधातील सामन्यात जोरदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माच्या गर्लफ्रेंडची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. ती नेमकी कोण आहे? ती काय करते? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

| Updated on: Sep 24, 2025 | 12:22 AM
1 / 5
भारताचा स्टार क्रिकेटर अभिषेक शर्माची सध्या देशभरात चर्चा होत आहे. सध्या चालू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत त्याने भारताविरोधातील सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्याच खेळीमुळे भारताला पाकिस्तानविरोधात विजय मिळाला. दरम्यान, आता अभिषेकसोबतच त्याच्या कथित गर्लफ्रेंडचीही सगळीकडे चर्चा होत आहे.

2 / 5
लैला फैजल ही अभिषेक शर्माची गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे. लैला फैजल ही दिल्लीची असून ती एक मॉडेल आहे. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान लैला फैजल अभिषेक शर्मासाठी चिअर करताना अनेकवेळा स्पॉट झालेली आहे.

3 / 5
लैला फैजलची अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा हिच्यासोबतही चांगली बॉण्डींग आहे. दोघीही मैत्रिणी असल्याचे बोलले जाते. लैला फैजलचा जन्म दिल्लीमध्येच झालेला आहे. ती एक काश्मिरी मुस्लीम कुटुंबातून येते.

4 / 5
लैला फैजलने तिचे पदवीचे शिक्षण परदेशात घेतलेले आहे. लंडनमधील किंग्ज कॉलेजमधून तिने मानसशास्त्रात बीएससी केलेली आहे. तिने काही प्रसिद्ध फॅशन ब्रँड्समध्ये इंटर्नशीप केलेली आहे. या काळात तिने फॅशन क्षेत्राबद्दल जाणून घेतलं

5 / 5
लैलाने तिच्या आईसोबत लैला-रुही फैजल डिझाईन्स (एलआरएफ-डिझाईन्स) हे फॅशन लेबल चालू केले. आता तिच्या या फॅशन ब्रँडचीही सगळीकडे चर्चा आहे. विशेष म्हणजे अभिषेक शर्मासोबत नाव जोडले जात असल्यामुळे ती आता खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.