पलाशची जिला पहाटे 5 वाजता भेटायची तयारी त्या मेरीचे फोटो समोर; नेमकी कशी दिसते?

पलाश मुच्छल एका मुलीशी चॅटिंग करत असल्याचा दावा केला जातोय. हा दावा करत असताना काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. दरम्यान, पलाश चॅटिंग करत असलेल्या मुलीचे फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Nov 25, 2025 | 7:35 PM
1 / 5
स्मृती मानधना हिचे पलाश मुच्छल याच्याशी 23 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न होणार होते. परंतु या लग्नाच्या काही तास अगोदर स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आले.

2 / 5
स्मृतीचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. पलाश मुच्छलने स्मृती मानधनाचा विश्वासघात केल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही स्क्रीनशॉटचा आधार घेतला जातोय.

3 / 5
याच स्क्रीनशॉटचा आधार घेत पलाश मेरी डिकॉस्टा या तरुणीला भेटायला बोलवत होता, असे सांगितले जात आहे. याच मेरी डिकॉस्टाचे फोटो आता समोर आले आहेत. मेरी डिकॉस्टा एक कोरीओग्राफर असल्याचे बोलले जात आहे.

4 / 5
मेरी डिकॉस्टाचे इन्स्टाग्राम खाते प्रायव्हेट आहे. परंतु ती एका व्हिडीओत दिसत असून तिचे हे फोटो समोर आले आहेत. मेरी डिकॉस्टा नेमकी कोण आहे हे विचारले जात असताना हे फोटो समोर आले. पलाश कथितपणे ज्या मुलीशी बोलत होता, ती हीच आहे, असा दावा केला जातोय.

5 / 5
दरम्यान, पलाश आणि मेरी डिकॉस्टा यांच्यातील चॅटिंग खरी असल्याची  कोणताही पुरावा समोर आलेला नाही. सोबतच स्मृती आणि पलाश यांनीही याबाबत अद्याप कोणेही स्पष्टीकरण दिलेले नाही.