स्मृती मानधना
स्मृती मानधना ही भारतीय क्रिकेट विश्वातील स्टार महिला खेळाडू आहे. आयसीसी वुमन्स वर्ल्डकपमध्ये भारताला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाण्यात आणि पहिल्यांदा वर्ल्डकप भारताच्या नावावर करण्यात स्मृती मंधानाचे मोठे योगदान आहे. स्मृती प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
Smriti Mandhana-Palash Muchhal : स्मृती मानधनाशी लग्न टळल्यावर पलाश मुच्छलचा मोठा निर्णय, थेट पोहोचला…
Smriti Mandhana-Palash Muchhal: क्रिकेटर स्मृती मानधनाचं 23 नोव्हेंबरला होणारं लग्न पोस्टपोन झालं, त्यानंतर पलाश मुच्छलवर अनेक आरोप झाले, त्याने चीट केल्याच्या अफवाही उठत होत्या. दोनच दिवसांपूर्वी तो एअरपोर्टवर दिसला होता. मात्र स्मृतीशी ठरलेलं लग्न टळल्यावर 10 दिवसांनी त्याने मोठा निर्णय घेतला असून तो थेट एके ठिकाणी पोहोचला. तेथे जाऊन त्याने...
- manasi mande
- Updated on: Dec 3, 2025
- 1:11 pm
स्मृती मानधना हिला पलाश मुच्छल याने दिला धोका? व्हिडीओवरून मोठा दावा, खरोखरच संगीतकारने तो व्हिडीओ…
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, अचानक यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच क्रिकेटच्या आयुष्यात मोठे वादळ आले. स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल अनेक मोठे दावे केले जात आहेत.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 3, 2025
- 12:40 pm
स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत मोठी अपडेट! नवी तारीखच समोर, कुणासोबत होणार विवाह?
स्मृती मानधना सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्याविषी सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आता स्मृतीच्या लग्नाची नवी तारीख समोर आली आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 2, 2025
- 7:50 pm
स्मृती आणि पलाशचं लग्न होणार की नाही? 7 डिसेंबरच्या तारखेबाबत मंधानाच्या भावाने खरं काय ते सांगितलं
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत रोज काही ना काही बातम्या समोर येत असतात. पलाश आणि स्मृतीचे वडील दोघेही रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र त्यांच्या लग्नाबाबत पुढची अपडेट काही समोर येत नाहीत. असं असताना 7 डिसेंबरची तारीख समोर आली होती. त्यावर आता मंधानाचे भावाने स्पष्टीकरण दिलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 2, 2025
- 4:57 pm
Women Cricketers: तिने तिच्याशीच बांधली लगीन गाठ; 5 महिला क्रिेकटर्स ज्यांनी महिलांशी केलं लग्न; या यादीत अजून नवीन नाव जोडलं
पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान क्रिकेट विश्वातील या पाच हटके जोड्यांविषयी अनेकांना माहितीच नाही. या महिला क्रिकेटर्सनी तिचा जीवनसाथी म्हणून महिलेचीच निवड केली आहे. मैत्रिणीच आयुष्यभरासाठी विवाह बंधनात अडकल्या आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 2, 2025
- 4:55 pm
Palash-Smriti: पलाशकडून गुडन्यूज? लवकरच स्मृती मानधनासोबत लगीन गाठ, अपडेट काय?
Palaash Muchhal-Smriti Mandhana Wedding: गायक पलाश मुच्छल आणि क्रिकेटर स्मृती मानधना यांची लगीन गाठ लवकरच बांधल्या जाणार आहे. गायकाने विवाहाच्या तारखेविषयी एक पोस्ट केली. ती सध्या व्हायरल होत आहे. काय आहे अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 2, 2025
- 1:35 pm
Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding : स्मृती-पलाश यांचं लग्न टळल्यावर ‘ती’ पुढे आली, थेट सांगितलं नात्याचं सत्य
Palash-Smriti Marriage : कौटुंबिक इमर्जन्सीमुळे क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न थांबवण्यात आलं. वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे स्मृतीने लग्न पुढे ढकललं असं सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर पलाश मुच्छल याने फसवणूक केल्याच्या, त्याच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या. यानंतर एका कोरिओग्राफरने स्पष्टीकरण दिलं होत आणि आता दुसऱ्या तरूणीनेही समोर येऊन नात्याचं सत्य सांगितलं.
- manasi mande
- Updated on: Nov 29, 2025
- 12:49 pm
स्मृती मानधना सोबत Long Distance Relationship कसं संभाळायचा पलाश? म्हणाला, कठीण होतं म्हणूनच
Long Distance Relationship खरंच टिकतात? क्रिकेटमध्ये मग्न असलेल्या स्मृतीसोबत पलाश कसं संभाळायचा रिलेशन? म्हणालेला, 'प्रचंड कठीण होतं म्हणूनच...', सध्या सर्वत्र पलाश आणि स्मृती यांच्या नात्याची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Nov 29, 2025
- 12:17 pm
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न पुढे ढकलताच सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
गेल्या काही दिवसांपासून महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. स्मृतीचे लग्न पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Nov 29, 2025
- 12:28 pm
स्मृती मानधना हिच्यासोबतचे लग्न पुढे ढकलताच पलाश मुच्छल याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट जगजाहीर करत…
Smriti Mandhana and Palash Muchhal wedding : स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या अगोदर मोठं वादळ आलं. संगीत, हळद झाल्यानंतर लग्न अचानक पुढे ढकलण्यात आले. मात्र, त्यानंतर पलाशचे काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाली. आता थेट पलाशने मोठा निर्णय घेतला.
- शितल मुंडे
- Updated on: Nov 29, 2025
- 8:45 am
पलाशच्या चुलतीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे नव्या चर्चांना फोडणी, स्मृतीच्या लग्नाबाबत नेमकं काय घडतंय?
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार आहे की नाही ही चर्चा आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक थेअरी मांडल्या जात आहेत. मात्र त्याबाबत अधिकृत असं काहीच नाही. असं असताना पलाशच्या चुलत भावाने पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट करत चर्चांना फोडणी दिली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 28, 2025
- 8:44 pm
Smriti Mandhana- Palash Muchhal : स्मृतीशी लग्न टळल्यावर जिच्यासोबत पलाशचा फोटो व्हायरल, अखेर तीच आली समोर अन् म्हणाली..
रविवार 23 नोव्हेंबरला सांगलीत दोघांचं लग्न होणार होतं, पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली,त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्यानमंतर स्मृती -पलाशंच लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या. पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या अफवा उडू लागल्या. पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या अफवा उडू लागल्या. पलाशसोबत जिचं नाव जोडलं गेलं तिने आता पुढे येऊन..
- manasi mande
- Updated on: Nov 28, 2025
- 4:23 pm
IND vs SL : बीसीसीआयकडून श्रीलंकेविरुद्धच्या टी 20I सीरिजसाठी वेळापत्रक जाहीर, भारताचा पहिला सामना केव्हा?
INDW vs SLW T20i Series Schedule : श्रीलंका क्रिकेट टीम टी 20i सीरिजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभयसंघात 21 ते 30 डिसेंबर दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 28, 2025
- 3:25 pm
Smriti Mandhana Wedding : मैत्रीण असावी तर अशी..लग्न टळल्यावर स्मृतीसाठी उभी राहिली खास दोस्त, जेमिमा रॉड्रिग्सचा मोठा निर्णय
भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार खेलाडू स्मृती मानधनाचा विवाह 23 नोव्हेंबरला होणार होता. मात्र आता ते लग्न पुढे ढकलण्यात आलं असून स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलबद्दल विविध चर्चा ऐकायला येत आहेत. त्याने स्मृतीची फसवणूक केल्याचेही बोलले जात आहे.या सर्व विवादामुळे स्मृतीचं खासगी आयुष्य प्रचंड चर्चेत सापडलं असून आता तिची खास मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्सने एक मोठा निर्णय घेतला आहे.
- manasi mande
- Updated on: Nov 27, 2025
- 4:19 pm
लग्नाचा मुहूर्त टळला! स्मृती मंधाना सर्व काही स्थिर स्थावर होत असताना घेणार मोठा निर्णय, आता….
क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या दिवसांपासून उलथापालथी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे घडामोडी घडल्या. असं असताना स्मृती आणि पलाश यांच्यात काय झालं याबाबत वावड्या उठल्या आहे. असं असताना स्मृती मंधानाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 27, 2025
- 4:00 pm