AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्राची लेक टीम इंडियाची कर्णधार, बीसीआयकडून घोषणा

बीसीसीआयने स्मृती मानधनाची एकदिवसीय आणि टी-२० संघांची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आता हरमनप्रीत कौर केवळ कसोटी संघाचे नेतृत्व करेल.

मोठी बातमी! महाराष्ट्राची लेक टीम इंडियाची कर्णधार, बीसीआयकडून घोषणा
Smriti Mandhana Team India CaptainImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 9:51 PM
Share

हरमनप्रीतने कर्णधारपद सोडल्यानंतर महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार कोण याची चर्चा सुरु होती. पण आता याचं भारतीय उत्तर क्रिकेटच्या चाहत्यांना मिळालं आहे. स्मृती मानधना आता टीम इंडियाची नवी कर्णधार स्मृती मानधना असणार आहे. बीसीसीआयने अधिकृत घोषणेत सांगितलं आहे की, स्मृती आता ऑल फॉरमॅट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मिन्हास आणि सचिव जयदीप सैकिया यांनी स्मृती मानधना यांची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यामागची कारणेही स्पष्टपणे सांगितले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मिन्हास यांनी मानधनाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि तिने स्वतःला यापूर्वीच सिद्ध करून दाखवल्याचे सांगितले. मिन्हास म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आल्याबद्दल मी स्मृती मानधनाचे अभिनंदन करतो. ती अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. आणि नेतृत्वासाठी आवश्यक गुण वेळोवेळी सिद्ध केले आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “बीसीसीआयचा स्मृतीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की, आपल्या कारकिर्दीत ज्या किर्तीचे दर्शन तिने घडवले आहे, त्याच क्षमतेने ती ही जबाबदारीदेखील पार पाडेल.”

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?