AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana Record : सांगलीकर स्मृतीचा धमाका, नेदरलँड्स विरुद्ध 3 रेकॉर्ड्स, काय काय केलं?

Icc Womens T20i World Cup 2026 : वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात स्मृती मंधाना हीने 74 धावांच्या खेळीसह 3 विक्रम आपल्या नावावर केले. जाणून घ्या टीम इंडियाच्या ओपनरने काय काय विक्रम केले.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 17, 2026 | 11:36 PM
Share
भारतीय फलंदाज स्मृती मंधाना हीने पुन्हा एकदा धमाका केलाय. स्मृतीने वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरं अर्धशतक लगावलं. स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 74 धावा केल्या.(Photo Credit : PTI)

भारतीय फलंदाज स्मृती मंधाना हीने पुन्हा एकदा धमाका केलाय. स्मृतीने वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरं अर्धशतक लगावलं. स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 74 धावा केल्या.(Photo Credit : PTI)

1 / 5
स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीने या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. स्मृतीने या खेळीसह 3 विक्रम मोडीत काढले. (Photo Credit : PTI)

स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीने या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. स्मृतीने या खेळीसह 3 विक्रम मोडीत काढले. (Photo Credit : PTI)

2 / 5
स्मृती टी 20i क्रिकेटमध्ये 600 चौकारांचा आकडा गाठणारी पहिली फलंदाज ठरली आहे. स्मृतीने टी 20i क्रिकेटमध्ये 603 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

स्मृती टी 20i क्रिकेटमध्ये 600 चौकारांचा आकडा गाठणारी पहिली फलंदाज ठरली आहे. स्मृतीने टी 20i क्रिकेटमध्ये 603 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5
स्मृती भारताकडून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं करणारी फलंदाज ठरली आहे. स्मृतीची या स्पर्धेत अर्धशतक करण्याची सहावी वेळ ठरली. स्मृतीने यासह हरमनप्रीत कौर हीला मागे टाकलं. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच स्मृतीने शफाली वर्मा हीच्यासह खास कामगिरी केली. स्मृती आणि शफाली टी 20i क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 3 हजार 500 धावांची भागीदारी केली आहे. शफालीने नेदरलँड्स विरुद्ध 55 धावांची खेळी केली. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी