AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Horoscope : वाईट दिवस संपले, या 4 राशीच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव, वाचा राशीभविष्य!

वृषभ राशी : आज तुमच्या कामातील नियोजन आणि निर्णयक्षमता तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत आहेत.

| Updated on: Nov 02, 2026 | 10:28 PM
Share
आजचे राशीभविष्य- 3 नोव्हेंबर 2026 : मेष राशी : आज कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित आव्हाने समोर येऊ शकतात. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका आणि इतरांच्या दबावाखाली काम करणे टाळा. आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडण्यावर भर द्या. आरोग्याची काळजी घ्या आणि सकारात्मक लोकांच्या सहकार्याने पुढे जा.

1 / 5
वृषभ राशी : आज तुमच्या कामातील नियोजन आणि निर्णयक्षमता तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक आणि वैयक्तिक नात्यांमध्ये संयम ठेवल्यास आनंदाचे वातावरण राहील.

2 / 5
मिथुन राशी : आजचा दिवस नवीन संधी आणि प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात महत्त्वाच्या चर्चा होतील, तसेच काही चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वासाच्या जोरावर रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळू शकते.

3 / 5
तूळ राशी : आज व्यावसायिक कामांमध्ये उत्साह आणि सकारात्मकता कायम राहील. नवीन करार किंवा महत्त्वाच्या प्रस्तावांमुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कुटुंबीय आणि मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि आनंदाच्या बातमीमुळे मन प्रसन्न राहील.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद