भारतीय वुमन्स क्रिकेट टीम
भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या काही दशकांमध्ये क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला. नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतपदही मिळवलं आहे. भारतीय महिला संघाची स्थापना 1976 मध्ये झाली. भारताने इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. भारतीय महिला संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळते. 2005 आणि 2017 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरीत गाठली होती. पण पदरी निराशा पडली होती. 2020 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले आणि 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं.
‘…जास्त कशावर प्रेम करते’, स्मृती मंधाना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या आयुष्यात मागच्या काही दिवसात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. लग्न जमल्यापासून मोडण्यापर्यंत बरंच काही घडलं. असं असताना स्मृती मंधाना पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 10, 2025
- 10:07 pm
टी20 मालिकेसाठी वुमन्स टीम इंडियाची घोषणा, स्मृती मंधानाबाबतही घेतला निर्णय
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा जिंकल्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. आता टीम इंडिया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 9, 2025
- 7:54 pm