AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, पाच महिन्यात केले 8 कारनामे

भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वनडे क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाने मैलाचा दगड गाठला आहे. दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्फार्टला मागे सोडलं. स्मृतीला सातत्यपूर्ण कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे.

| Updated on: Mar 03, 2026 | 4:13 PM
Share
स्मृती  मंधानाने पुन्हा एकदा आयसीसी वनडे क्रिकेटमध्ये नंबर 1 स्थान गाठलं आहे. तिने दक्षिण अफ्रिकेच्या लॉरा वूलफार्टला मागे टाकलं आहे. खरं तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत काही खास करू शकली नाही. तरीही तिला मानाचं स्थान मिळालं आहे. तिने पहिल्या वनडे सामन्यात 58, दुसऱ्या वनडे सामन्यात 31 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात खातंही खोलू शकली नाही. (Photo: BCCI Women Twitter)

1 / 5
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये स्मृती मंधानाचे 790 रेटिंग प्वाइंट आहेत. तर लॉरा वुल्फार्ट 782 प्वाइंटवर असून स्मृती 8 अंकांनी पुढे आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी, चौथ्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट रामराम ठोकलेली एलिसा हिली आणि पाचव्या क्रमांकावर एशले गार्डनर आहे.  (Photo: BCCI Women Twitter)

2 / 5
मागचे पाच महिने स्मृती मंधानासाठी चांगले गेले. उपकर्णधार म्हणून वनडे वर्ल्डकप जिंकला. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आरसीबीला दुसऱ्यांदा विजय मिळवून दिला. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत ऑरेंज कॅप मिळवली. तसेच अंतिम फेरीत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला.  (Photo: BCCI Women Twitter)

3 / 5
स्मृती मंधाना ऑस्ट्रेलियात टी20 मालिका जिंकणाऱ्या संघाची भाग होती.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच राहिली. आता नंबर 1 वनडे फलंदाज ठरली आहे.  (Photo: BCCI Women Twitter)

4 / 5
स्मृती मंधानाने आतापर्यंत 120 वनडे सामने खेळले असून 5411 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 47.88 आहे. तिने 14 शतकं आणि 35 अर्धशतकं ठोकली आहेत. टी20 फॉर्मेटमध्येही मंधानाने चांगली कामगिरी केली आहे. 160 सामन्यात 4231 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.  (Photo: BCCI Women Twitter)

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!