Virat Kohli : विराट कोहलीची वहिणी आहे तरी कोण, हेल्थ आणि फिटनेससाठी नेमकं काय करते?

विराट कोहलीच्या कुटुंबीयांबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. विराट कोहलीला एक भाऊ आहे. सोबतच त्याला एक बहीणही आहे. त्याच्या वहिणीचे नाव चेतना कोहली आहे. चेतना सोशल मीडियावर सक्रीय असतात.

Updated on: Oct 19, 2025 | 9:03 PM
1 / 6
भारताचा स्ट्रार क्रिकेटर विराट कोहलीला आज संपूर्ण जग ओळखते. त्याची वेगळी ओळख करून देण्याची आज गरज नाही. विराट सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्याच्या कुटुंबीयांविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे.

2 / 6
विराट कोहली कोहलीला एक भाऊ आणि एक बहीण आहे. विराट कोहली तीन बहीण-भावांमध्ये सर्वात लहान आहे. विराट्च्या मोठ्या भावाचे नाव विकास कोहली असे हे. तर बहिणीचे नाव भावना असे आहे.

3 / 6
विकास कोहली यांचे लग्न चेतना यांच्याशी झालेले आहे. तर भावना यांनी संजय ढिंगरा यांच्याशी लग्न केलेले आहे. विराट कोहलीची वहिणी चेतना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. चेतना सोशल मीडियावर फोटो अपलोड करत राहतात.

4 / 6
विकास आणि चेतना हे कपल अनेकदा स्टेडियममध्ये दिसलेले आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान तर हे कपल हमखास दिसते. चेतना कोहली होममेकर आहेत. विशेष म्हणजे त्या लाईमलाईटपासून दूर असतात.

5 / 6
चेनता कोहली यांना योगा करण्याची खूप आवड आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी त्या नियमितपणे योगा करतात. त्यांना फिरायला आवडते. आपल्या मैत्रिणींसोबत त्या नेहमी फिरायला जातात.

6 / 6
विराट कोहलीने नुकतेच त्याचा गुरुग्राम येथे असलेल्या आलिशान बंगल्याची जनरल पॉवर ऑफ अटॉनी त्याचा भाऊ विकास कोहली यांना दिली आहे. त्यामुळेच आता विकास आणि त्यांची पत्नी चर्चेत आले आहेत.