एकमेव ठिकाण जिथे तीन ट्रॅकवर धावते ट्रेन, कारण देखील आहे खूपच आश्चर्यकारक

भारतीय रेल्वे ही दोन ट्रॅकवर धावते. पण या ठिकाणी रेल्वे ही तीन ट्रॅकवर धावते. कुठे आहे हे ठिकाण? काय आहे यामागचं नेमकं कारण?

| Updated on: Jan 22, 2026 | 1:34 PM
1 / 5
जगातील चौथं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क हे भारतात आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोक रेल्वेने प्रवास करतात. कारण रेल्वेचा प्रवास हा आरामदायी आणि सर्वात स्वस्त आहे.

2 / 5
पण तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास करताना पाहिलं असेल की, रेल्वे ही दोन ट्रॅकवर धावते. पण तुम्हाला माहिती आहे का की, असा एक देश आहे जिथे रेल्वे दोन नाही तर तीन ट्रॅकवर धावते.

3 / 5
जगातील काही ठिकाणी रेल्वे ही दोन नाही तर तीन ट्रॅकवर धावताना बघायला मिळते. त्यामध्ये एक देश आहे त्याच नाव आहे बांग्लादेश.

4 / 5
याच कारण म्हणजे तिथे सुरुवातीला मीटर गेज रेल्वे लाईन होती. त्यामुळे जेव्हा त्यांना ब्रॉड गेज रेल्वेची गरज लागली तेव्हा त्यांना ही पहिली लाईन हटवणे खूप कठीण बनलं होतं. त्यासाठी खर्च देखील खूप मोठा होता.

5 / 5
त्यामुळे त्यांनी ती पहिली लाईन न काढता तिथे एक एक्स्ट्रा ट्रॅक लावला. त्यामुळे तेथील ट्रॅकवर मीटर गेज आणि ब्रॉड गेज या दोन लाईन्स तिथे आहेत.