जगात भारी! 11 फुटबॉलची मैदानं बसतील एवढं मोठं स्विमिंग पूल, खर्च 23 कोटी, पाहा या सर्वात मोठ्या जलतरण तलावाची झलक

हे जग अनेक विचित्र गोष्टींनी भरलेले आहे. यातील अनेक गोष्टी नैसर्गिक आहेत, पण अनेक गोष्टी मानवनिर्मीत आहेत. तप्त उन्हामध्ये थंडगार स्विमिंग पूलमध्ये पोहणं सर्वांनाच आवडतं. आज पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या आकाराची स्विमिंग पूल पाहिली असतील. त्यामध्ये पोहून त्यांचा अनंद देखील घेतला असेल.

1/5
हे जग अनेक विचित्र गोष्टींनी भरलेले आहे. यातील अनेक गोष्टी नैसर्गिक आहेत, पण अनेक गोष्टी मानवनिर्मीत आहेत. तप्त उन्हामध्ये थंडगार  स्विमिंग पूलमध्ये पोहणं सर्वांनाच आवडतं. आज पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या आकाराची  स्विमिंग पूल पाहिली असतील. त्यामध्ये पोहून त्यांचा अनंद देखील घेतला असेल. पण तुम्हाला जाणूनआश्चर्य वाटेल की या जगात 11 फुटबॉलची मैदाने बसतील एवढं मोठ स्विमिंग पूल सुद्धा आहे.

2/5
चिलीची राजधानी सॅंटियागो येथे असलेल्या सॅन अल्फोन्सो डेल मार ब्रिज येथे हे स्विमिंग पूल आहे. ज्यात पोहणे सामान्य व्यक्तीसाठी शक्याच नाही कारण हा जगातील सर्वात मोठा स्विमिंग पूल आहे.

3/5
हे स्विमिंग पूल एक किलोमीटर लांब आहे. जे 7.7 हेक्टर म्हणजेच 19 एकरमध्ये बांधण्यात आले आहे. ज्यामध्ये सुमारे 250 दशलक्ष लिटर म्हणजेच 66 दशलक्ष गॅलन समुद्राचे पाणी भरले आहे. तो इतका मोठा आहे की तो ओलांडण्यासाठी बोटीची गरज भासेल.

4/5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा पूल बनवण्यासाठी सुमारे 3.5 मिलियन यूएस डॉलर्स खर्च केले गेले आहेत, जे भारतीय चलनात सुमारे 23 कोटी रुपये आहेत. या तलावाला पाणी पुरवठा करण्यासाठी, पॅसिफिक महासागरातून पंप बसविण्यात आले आहेत, ज्यामध्ये फक्त फिल्टर केलेले आणि प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाते.

5/5
हे स्विमिंग पूल एवढे मोठे आहे की  या पूलमध्ये 20 ऑलिम्पिक पूल समावू शकतात. ते 11 फुटबॉल मैदानांइतके मोठे आहे.क्रिस्टल लगूनचे संस्थापक आणि अध्यक्ष फर्नांडो फिशमन यांनी हा पूल तयार केला होता. ते बनवायला ५ वर्षे लागली. सूर्याच्या उष्णतेमुळे या पूलचे पाणी 26 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. (फोटो सौजन्य - Barcroft Media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI