Toxic Update: घरबसल्या पाहाता येणार यश किआरा स्टारर ‘टॉक्सिक’, पण कधी आणि कुठे?

Toxic Update: कोणताही सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होईल. याच प्रतिक्षेत प्रेक्षक असतात. आता 'टॉक्सिक' सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे.

| Updated on: Aug 31, 2026 | 10:13 AM
1 / 5
सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, गीतू मोहनदास दिग्दर्शित आणि यशचा बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' सिनेमा 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई  केली.

2 / 5
निर्मात्यांच्या मते, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने जगभरात 150 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. यश स्टारर सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसासाठी 18 लाखांहून अधिक तिकिटे बुक झाली होती. म्हणूनच प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले.

3 / 5
मोठ्या पडद्यावर  प्रदर्शित झाल्यानंतर आता टॉक्सिक सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार याच  प्रतिक्षेत चाहते आहेत. आता प्रेक्षकांना घरबसल्या सिनेमा  पाहता येणार आहे... जर जाणून घ्या सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार आहे.

4 / 5
समोर येत असलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी अद्याप ओटीटी प्रदर्शनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेले नाही, परंतु समोर येत असलेल्या माहितीनुसार, Zee5 ने याचे ओटीटी राईट्स घेतले असल्याचं सांगितलं जात आहे. या प्लॅटफॉर्मने 235 कोटी रुपयांना सर्व भाषांमधील डिजिटल राईट्स विकत घेतले आहेत.

5 / 5
 सांगायचं झालं तर, साधारणपणे, साधारणपणे, सिनेमे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातात. त्यामुळे टॉक्सिक सिनेमा नोव्हेंबरपर्यंत ओटीटीवर येऊ शकतो. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Follow Us