Solar Eclipse 2021 | सर्व मनोकामना पूर्ण होणार, वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण 4 राशींचे नशीब पलटवणार

4 डिसेंबर 2021 रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहण कोणत्याही प्रकारचे असले तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जातात. खगोलीय घटनांचा मानवी आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. चला तर मग जाणून घेऊयात हे सूर्यग्रहण कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे.

| Updated on: Dec 01, 2021 | 3:34 PM
वृषभ - या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत खूप शुभ राहील आहे. या ग्रहणामुळे या राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. जे व्यवसाय करात आहेत त्यांच्यासाठीही हा काळ खूप शुभ राहील.

1 / 4
 मकर - या सूर्यग्रहणामुळे मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले स्थान प्राप्त करतील. या ग्रहणामुळे या राशीच्या  व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी गुंतवणूक करताना काळजी घ्या.

2 / 4
मिथुन - या काळात मिथुन राशीच्या  लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. आयुष्यात अडकलेल्या किंवा थांबलेल्या कामांना वेग येईल.

मिथुन - या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. आयुष्यात अडकलेल्या किंवा थांबलेल्या कामांना वेग येईल.

3 / 4
सिंह - या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूप फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. सर्व कामात यश मिळेल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्येही तुम्हाला फायदा होईल. त्याच प्रमाणे तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची जास्त शक्यता आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.