अरमान मलिक याच्यासाठी दोन्ही पत्नीने ठेवले करवा चौथचे व्रत, ‘ते’ फोटो तूफान व्हायरल

अरमान मलिक हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अरमान मलिक याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी देखील चर्चेत दिसतात.

| Updated on: Nov 02, 2023 | 5:03 PM
1 / 5
यूट्यूबर अरमान मलिक कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे अरमान मलिक याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
नुकताच अरमान मलिक याने आपल्या दोन्ही पत्नीसोबत करवा चौथ साजरे केले. विशेष म्हणजे पायल मलिक आणि कृतिका मलिक या दोघींनीही अरमान याच्यासाठी व्रत ठेवले.

3 / 5
आता अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिक यांचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये खास पोझ देताना हे दिसत आहेत.

4 / 5
एका फोटोमध्ये अरमान मलिक हा पायल हिच्यासोबत खास पोझ देताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोमध्ये कृतिका मलिक हिच्या हातावरची मेहंदी बघताना अरमान मलिक दिसत आहे.

5 / 5
अरमान मलिक सतत चर्चेत आहे. अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल आहे तर दुसरी पत्नी ही कृतिका आहे. विशेष म्हणजे हे सर्व एकाच घरात राहतात.