AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, हे होऊ देणार नाही, आदित्य ठाकरेंचा पहिल्याच भाषणात हल्लाबोल

शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजपवर हल्लाबोल केला (Aditya Thackeray criticize BJP).

कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, हे होऊ देणार नाही, आदित्य ठाकरेंचा पहिल्याच भाषणात हल्लाबोल
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 18, 2019 | 8:10 PM
Share

नागपूर : शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजपवर हल्लाबोल केला (Aditya Thackeray criticize BJP). आता कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, हे होऊ देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आदित्य ठाकरेंनी भाजपला अनेक मुद्द्यांवर कोपरखळ्या मारल्या (Aditya Thackeray criticize BJP).

आदित्य ठाकरे म्हणाले, “सत्तेची हावं कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हेही मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरी आमच्यात एकमत आहे एवढं नक्की. यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा हा प्रकार होऊ देणार नाही. आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झालं आहे.”

नोटबंदी आणि जीएसटीमुळे अनेक उद्योग बुडाले. मात्र, आमचं सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करेन याचा मला विश्वास आहे. “केजी टू पीजी” शिक्षण बदलले पाहिजे. त्यात नोकरीचीही हमी हवी. डिजिटल एज्युकेशन गावपातळीवर न्यावं लागेल, असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

राज्यपालांचं भाषण लहान असलं तरी त्यात कुठेही जुमला नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टोमणा मारला. आदित्य ठाकरे म्हणाले, “महाविकासआघाडीचं सरकार हे वचनपूर्ती करणारं सरकार आहे. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असला, तरी कॉमन मॅक्सिमम प्रोग्रेस हे ध्येय आहे.”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...