AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक : अजित पवार

"बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत (Ajit Pawar on government bungalow) येतात. त्यावेळी मी नाराज होतो. मुंबईतलं घर लहान आहे.

100 दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक : अजित पवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 14, 2020 | 6:08 PM
Share

पुणे : “बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत (Ajit Pawar on government bungalow) येतात. त्यावेळी मी नाराज होतो. मुंबईतलं घर लहान आहे. सरकार स्थापनेला जवळपास 100 दिवस पूर्ण होत आले तरी अद्याप शासकीय बंगला रिकामा झालेला नाही”, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  व्यक्त केली. आज (14 फेब्रुवारी) बारामतीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar on government bungalow) बोलत होते.

“बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत येतात. त्यावेळी मी नाराज होतो. मुंबईतलं घर लहान आहे. सरकार स्थापनेला जवळपास 100 दिवस पूर्ण झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक, असा टोला बंगला न सोडणाऱ्या माजी मंत्र्याला अजित पवार यांनी लगावला.

“बारामतीकर मुंबईत आल्यावर आपण नाराज होत असतो. मुळात आताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरुममध्ये बसवावं लागतं. आता तर माझ्या बेडरुममध्ये लोकांना बसवायचं राहिलंय”, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, “माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत गंमतीजमती करणाऱ्यांना आपण गमतीजमती केल्या तर कोणीही मदतीला येणार नाही”, असा सज्जड दमही अजित पवार यांनी दिला.

“माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा, अन्यथा सिंगल वोटींगवर निवडून येणाऱ्या संचालकाचं जागेवर राजीनामा घेऊ”, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

“निवडणुकीदरम्यान काहीजण गमतीजमती करतात. त्यांनी आता थांबावं अन्यथा आपण गमतीजमती सुरु केल्या तर मदतीलाही कोणी येणार नाही”, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...