AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Election 2021, Ward 78 Dnyaneshwar colony Mukundwadi : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 78 ज्ञानेश्वर कॉलनी मुकुंदवाडी

Aurangabad Election 2021, Dnyaneshwar colony Mukundwadi Ward 78 : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठ्ठ्याहत्तर अर्थात ज्ञानेश्वर कॉलनी मुकुंदवाडी.

Aurangabad Election 2021, Ward 78 Dnyaneshwar colony Mukundwadi : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 78 ज्ञानेश्वर कॉलनी मुकुंदवाडी
Aurangabad Municipal Corporation Ward 78 Election
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Feb 28, 2021 | 12:33 AM
Share

Aurangabad Election 2021, Dnyaneshwar colony Mukundwadi Ward 78 औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठ्ठ्याहत्तर अर्थात ज्ञानेश्वर कॉलनी मुकुंदवाडी. या प्रभागात 2015च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कमलाकर जगताप यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत ज्ञानेश्वर कॉलनी मुकुंदवाडी मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2015च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र, मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे (Aurangabad municipal corporation elections Dnyaneshwar colony Mukundwadi ward 78 ).

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2021  (Aurangabad Election 2021 Ward 78 Dnyaneshwar colony Mukundwadi)

पक्षउमेदवारविजयी / आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
एमआयएम
अपक्ष / इतर

Follow Us
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती