BJP MLA List 2014 | महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यादी 2014

महाराष्ट्रात विधानसभेचे 288 आमदार आहेत. विधानसभा निवडणूक 2019 चं बिगुल वाजणार आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर 122 आमदार निवडून आले होते.

BJP MLA List 2014 | महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यादी 2014
Follow us
| Updated on: Sep 12, 2019 | 1:17 PM

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेचे 288 आमदार आहेत. विधानसभा निवडणूक 2019 चं बिगुल वाजणार आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर 122 आमदार निवडून आले होते. यंदा निवडणुकीच्या तोंडवर अनेक पक्षांतर होत आहे. पण 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर कोण निवडून आलं होतं, त्याची यादी येथे देत आहोत. भाजप आमदारांची नावे, महाराष्ट्रातील भाजपचे आमदार (BJP MLA List Maharashtra) –

महाराष्ट्रातील भाजप आमदार 2014

नावमतदारसंघ
रामचंद्र पुनाजी भंडारा (भंडारा)
पराग अळवणी विलेपार्ले (मुंबई)
अंबरिशराव राजे आत्राम अहेरी (गडचिरोली)
डॉ. राहुल आहेर चांदवड (नाशिक)
डॉ. अशोक उइके राळेगांव (यवतमाळ)
किसन कथोरे मुरबाड (ठाणे)
राम कदम घाटकोपर पश्चिम (मुंबई)
शिवाजीराव कर्डिले राहुरी (अहमदनगर)
दिलीप कांबळे पुणे कँटोनमेंट (पुणे)
विजय काळे शिवाजीनगर (पुणे)
राजेश काशिवार साकोली (भंडारा)
विकास कुंभारे नागपूर मध्य (नागपूर)
नारायण कुचे बदनापूर (औरंगाबाद)
डॉ. संजय कुटे जळगांव (जामोद) (बुलडाणा)
समीर कुणावार हिंगणघाट (वर्धा)
मेधा कुलकर्णी कोथरुड (पुणे)
संजय केळकर ठाणे (ठाणे)
स्नेहलता कोल्हे कोपरगाव (अहमदनगर)
सुधाकर कोहळे नागपूर दक्षिण (नागपूर)
एकनाथ खडसे मुक्ताईनगर (जळगाव)
सुरेश खाडे मिरज (सांगली)
कृष्णा खोपडे नागपूर पूर्व (नागपूर)
कृष्णा गजबे आरमोरी (गडचिरोली)
धनंजय गाडगीळ सांगली (सांगली)
विजयकुमार गावित नंदुरबार (नंदुरबार)
अनिल गोटे धुळे शहर (धुळे) भाजपबाहेर
रवींद्र चव्हाण डोंबिवली (ठाणे)
महेश चौघुले भिवंडी पश्चिम (ठाणे)
मनिषा चौधरी दहिसर (मुंबई)
लक्ष्मण जगताप चिंचवड (पुणे)
विलासराव जगताप जत (सांगली)
हरिभाऊ जावळे रावेर (जळगाव)
योगेश टिळेकर हडपसर (पुणे)
प्रशांत ठाकूर पनवेल (रायगड)
विद्या ठाकूर गोरेगाव (मुंबई)
संगीता ठोंबरे केज (बीड)
भीमराव तापकीर खडकवासला (पुणे)
विनोद तावडे बोरीवली (मुंबई)
राजू तोडसाम आर्णी (यवतमाळ)
संतोष दानवे भोकरदन (जालना)
आर. टी. देशमुख माजलगाव (बीड)
आशिष देशमुख काटोल (नागपूर) (आता काँग्रेस)
विजयकुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर
सुधाकर देशमुख नागपूर पश्चिम (नागपूर)
सुनिल देशमुख अमरावती
सुभाष देशमुख सोलापूर दक्षिण
पास्कल धनारेडहाणू (पालघर)
संजय धोटे राजूरा (चंद्रपूर)
भीमराव धोंडेआष्टी (बीड)
राजेंद्र नजरधनेउमरखेड (यवतमाळ)
शिवाजीराव नाईकशिराळा (सांगली)
संभाजी निलंगेकर पाटीलनिलंगा (लातूर)
नरेंद्र पवार कल्याण पश्चिम (ठाणे)
लक्ष्मण पवारगेवराई (बीड)
बाबुराव पाचर्णे शिरुर (पुणे)
राजेंद्र पाटणी कारंजा (वाशिम)
उन्मेष पाटील चाळीसगांव (जळगाव)
उदयसिंग पाडवी शहादा (नंदुरबार)
सुधीर पारवे उमरेड (नागपूर)
हरिष पिंपळे मूर्तीजापूर (अकोला)
राज पुरोहितकुलाबा (मुंबई)
संजय पुराम आमगाव (गोंदिया)
देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम
देवयानी फरांदे नाशिक मध्य
आकाश फुंडकर खामगाव (बुलडाणा)
प्रशांत बंब गंगापूर (औरंगाबाद)
राजकुमार बडोले अर्जुनी मोरगाव (गोंदिया)
हरिभाऊ बागडे फुलंब्री (औरंगाबाद)
गिरीश बापट कसबा पेठ (पुणे) (सध्या खासदार)
चंद्रशेखर बावनकुळे कामठी (नागपूर)
संजिवरेड्डी बोदकुरवार वणी (यवतमाळ)
रमेश बुंदिले दर्यापूर (अमरावती)
डॉ. अनिल बोंडे मोर्शी (अमरावती)
किर्तीकुमार भांगडिया चिमूर (नागपूर)
अतुल भातखळकर कांदिवली पूर्व (मुंबई)
प्रकाश भारसाकळे अकोट (अमरावती)
सुधाकर भालेराव उदगीर (लातूर)
प्रभुदास भिलावेकर मेळघाट (अमरावती)
संजय उर्फ बाळा भेगडे मावळ (पुणे)
पंकज भोयर वर्धा (वर्धा)
सुरेश भोळे जळगाव शहर (जळगाव)
लखन मलिक वाशिम (वाशिम)
गिरीष महाजन जामनेर (जळगाव)
अमल महाडिककोल्हापूर दक्षिण
सुरेश हळवणकर इचलकरंजी, (कोल्हापूर)
प्रकाश मेहता घाटकोपर पूर्व (मुंबई)
मिलिंद मानेनागपूर उत्तर (नागपूर)
माधुरी मिसाळ पर्वती (पुणे)
तानाजी मुटकुळे हिंगोली
पंकजा मुंडेपरळी (बीड)
सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर (चंद्रपूर)
दादासाहेब मुरकुटे नेवासा (अहमदनगर)
जगदीश मुळीक वडगाव शहर (पुणे)
समीर मेघे हिंगणा (नागपूर)
नरेंद्र मेहता मीरा भाईंदर (ठाणे)
मंदा म्हात्रे बेलापूर (ठाणे)
मदन येरावर यवतमाळ
विजय रहांगडाले तिरोरा (गोंदिया)
मोनिका राजळे शेवगाव (अहमदनगर)
तुषार राठोडमुखेड (नांदेड)
जयकुमार रावल सिंदखेडा (धुळे)
द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी रामटेक, (नागपूर)
भारती लव्हेकर वर्सोवा (मुंबई)
मंगल प्रभात लोढा मलबार हिल (मुंबई)
बबनराव लोणीकर परतूर (जालना)
चरण वाघमारे तुमसर (भंडारा)
गोवर्धन शर्मा अकोला पश्चिम
राम शिंदे कर्जत जामखेड (अहमदनगर)
आशिष शेलार वांद्रे पश्चिम (मुंबई)
नानाजी शामकुळे चंद्रपूर
सरदार तारासिंह मुलुंड (मुंबई)
चैनसुख संचेती मलकापूर (बुलडाणा)
योगेश सागर चारकोप (मुंबई)
अमित साटम अंधेरी पश्चिम (मुंबई)
बाळासाहेब सानप नाशिक पूर्व
रणधीर सावकर अकोला पूर्व
संजय सावकारे भुसावळ (जळगाव)
विष्णू सावरा विक्रमगड (पालघर)
अतुल सावे औरंगाबाद पूर्व (औरंगाबाद)
कॅप्टन तमिल सेल्वन सायन कोळीवाडा, (मुंबई)
सीमा हिरे नाशिक पश्चिम
देवराव होळी गडचिरोली
Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.