AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दमयंतीराजेंचा वाढदिवस, उदयनराजेंची खास पोस्ट!

उदयनराजेंनी खास पोस्ट लिहून राणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दमयंतीराजेंचा वाढदिवस, उदयनराजेंची खास पोस्ट!
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 11, 2021 | 9:00 PM
Share

सातारा :  खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. कधी खसखस पिकवणारी वक्तव्ये, कधी राजकीय टोलेबाजी, कधी कोपरखळ्या तर कधी मध्येच चुटकी मारुन कॉलर उडवणं… मात्र हे सगळं जरी असलं तरी उदयनराजे फार कुटुंबवत्सल आहेत. त्यांचं त्यांच्या कुटुंबावर जीवापाड आहे. आज उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराणी यांचं वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसादिनी उदयनराजेंनी खास पोस्ट लिहून राणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Chhatrapati UdyanRaje Bhosale Facebook Post over Damyantirani BirthDay)

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. राजकारण, समाजकारण तसेच माझ्या सुखदुःखात नेहमी मला साथ आणि सोबत देणाऱ्या माझ्या सहचारिणी राणीसाहेब आपणास वाढदिनी खूप खूप शुभेच्छा….आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा, अशा खास शब्दात पोस्ट लिहून त्यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उदयनराजेंनी दमयंतीराणींना शुभेच्छा देण्यासाठी केले्ल्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी तुफान लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. उदयनराजेंच्या चाहत्यांनी आणि त्यांना मानणाऱ्या व्यक्तींनी राणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उदयनराजेंनी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या पत्नीचं कौतूक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

दमयंतीराजे भोसले असं उदयनराजेंच्या पत्नीचं नाव आहे. उदयनराजे आणि दमयंतीराणी यांचा विवाह 20 नोव्हें. 2003 रोजी झाला. उदयनराजे-दमयंतीराणींना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

खरंतर, उदयनराजे हे त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. इतकंच नाही तर उदयनराजे भोसले अनेकदा सुसाट बाईकही चालवताना दिसतात. एकदा तर निवडणुकीत उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी उदयराजेंनी बाईकवर स्वारी केली होती. त्यांची हिच हटके स्टाईल आज पुन्हा एकदा दिसली आहे.

हे ही वाचा

‘राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला साथ दिली’; उदयनराजेंकडून पत्नीला खास शैलीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Udayanraje Bhosale | MPSC परीक्षेवर छत्रपती उदयनराजे भोसले यांची पोस्ट

देवेंद्र माझा खास मित्र, त्याचं काय चुकलं? : उदयनराजे भोसले

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!