AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 जागांवरील 2014 च्या मतदानाची टक्केवारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय. यामध्ये मुंबईतील सर्व सहा जागांचा समावेश आहे. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, […]

17 जागांवरील 2014 च्या मतदानाची टक्केवारी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय. यामध्ये मुंबईतील सर्व सहा जागांचा समावेश आहे. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.

तिसऱ्या टप्प्यात पुण्यात सर्वात कमी मतदान झालं होतं. चौथ्या टप्प्यातही काही मतदारसंघांमध्ये तिच परिस्थिती आहे. मुंबईत सकाळपासूनच मतदारांनी मोठी गर्दी केली होती. तर उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईत मात्र मतदानाचा टक्का पाच वाजेपर्यंत अत्यंत कमी होता.

17 जागांवरील 2014 च्या मतदानाची टक्केवारी

नंदुरबार- 66.77%

धुळे- 58.68%

दिंडोरी- 63.41%

नाशिक- 58.83%

पालघर- 62.91%

भिवंडी- 51.62%

कल्याण- 42.94%

ठाणे- 50.87%

उत्तर मुंबई- 53.07%

उ. पश्चिम मुंबई- 50.57%

ईशान्य मुंबई- 51.70%

उ. मध्य मुंबई- 48.67%

द. मध्य मुंबई- 53.09%

द. मुंबई- 52.49%

मावळ- 60.11%

शिरुर- 59.73%

शिर्डी- 63.80%

मतदारसंघ आणि विद्यमान खासदार

नंदुरबार : हिना गावित, भाजप

धुळे : डॉ. सुभाष भामरे, भाजप

नाशिक : हेमंत गोडसे, शिवसेना

पालघर : राजेंद्र गावित, भाजप (पोटनिवडणुकीत विजयी)

भिवंडी : कपिल पाटील, भाजप

कल्याण : श्रीकांत शिंदे, शिवसेना

ठाणे : राजन विचारे, शिवसेना

मावळ : श्रीरंग बारणे, शिवसेना

शिरुर : शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना

शिर्डी : सदाशिव लोखंडे, शिवसेना

मुंबई उत्तर : गोपाल शेट्टी, भाजप

मुंबई उत्तर पश्चिम : गजानन कीर्तीकर, शिवसेना

मुंबई उत्तर पूर्व : किरीट सोमय्या, भाजप

मुंबई उत्तर मध्य : पूनम महाजन, भाजप

मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे, शिवसेना

मुंबई दक्षिण  : अरविंद सावंत, शिवसेना

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.