LIVE: दाऊदच्या प्रॉपर्टीचा लवकरच लिलाव

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: दाऊदच्या प्रॉपर्टीचा लवकरच लिलाव
Follow us
| Updated on: Nov 19, 2019 | 3:39 PM

[svt-event title=”दाऊदच्या प्रॉपर्टीचा लवकरच लिलाव” date=”19/11/2019,3:38PM” class=”svt-cd-green” ] अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळपास 13 प्रापर्टीचा लवकरच लिलाव, रत्नागिरीत दाऊदचा बंगला आणि शेतजमीन, लिलावासाठी संपत्तीचं मूल्यांकन सुरु, लवकरच लिलावची संपूर्ण प्रक्रिया जाहीर होणार [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांतदादा जखमी वारकऱ्यांच्या भेटीला” date=”19/11/2019,3:23PM” class=”svt-cd-green” ] #पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जखमी वारकऱ्यांच्या भेटीला, मृतांच्या नातेवाईकांना भाजपकडून 5 लाखांची मदत, जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार,चंद्रकांत पाटील यांची माहिती, दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसून दुर्घटना,दोघांचा मृत्यू 16 जखमी [/svt-event]

[svt-event title=”दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, दोघांचा मृत्यू” date=”19/11/2019,10:21AM” class=”svt-cd-green” ] दिवेघाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसून भीषण अपघात, दोन वारकऱ्यांचा मृत्यू, 5 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर, जखमींवर हडपसरमधील नोबल रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात हनुमान मंदिरामागे तरुणाची हत्या” date=”19/11/2019,10:14AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील प्रसिद्ध राजाबाक्षा हनुमान मंदिर परिसरात विजय खंडाईत नामक तरुणाची हत्या, रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अज्ञात आरोपींकडून धारदार शस्त्राने हत्या, विजय कारने मंदिर परिसरात आला होता, मंदिराच्या मागील बाजूस मृतदेह आढळून आला, हत्या कोणी कोणत्या कारणांनी केली हे अद्याप अस्पष्ट असून इमामवाडा पोलीस घटनेच तपास करत आहे [/svt-event]

[svt-event title=”राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे दुर्दैवी : संभाजीराजे” date=”19/11/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सरकार नसने दुःखाची बाब, राज्यात लवकरच सरकार स्थापन करावे, खासदार संभाजीराजे यांचं सर्वपक्षीयांना आवाहन [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांचे नेते दिल्लीत दाखल” date=”19/11/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांचे नेते दिल्लीत दाखल, जोगेंद्र कवाडे आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार, महासेनाआघाडी सरकारमध्ये मित्रपक्षांनाही हवा वाटा, मित्रपक्षांची नाराजी आहे असं वक्तव्य काल शरद पवार यांनी केलं होतं, शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा मित्रपक्षांचा आग्रह [/svt-event]

[svt-event title=”मराठा आरक्षणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ” date=”19/11/2019,9:49AM” class=”svt-cd-green” ] आज मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आहे. राज्य शासनाने वकिलांची फौज तयार केली आहे. महाराष्ट्रातील मराठा जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. खासदार संभाजीराजे यांचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”पाणी भरण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना अनियंत्रित व्हॅननं चिरडलं” date=”19/11/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक घटना, पाणी भरण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना अनियंत्रित व्हॅननं चिरडलं, घटनेत एका महिलेचा मृत्यू 4 जण जखमी, वाहन चालक दारुच्या नशेत असल्याचा संशय [/svt-event]

[svt-event title=”डेंग्यू आजाराने गर्भवती महिलेचा मृत्यू” date=”19/11/2019,8:29AM” class=”svt-cd-green” ] डेंग्यू आजाराने गर्भवती महिलेचा मृत्यू, नांदेडमधील हदगाव शहरातील घटना, आदिती येलेकर असं 24 वर्षीय महिलेचं नाव, शहरात घनकचऱ्याचे नियोजन ढासळल्याने रोगराई वाढल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”विक्रमगड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर मनमानीचा आरोप” date=”19/11/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ] विक्रमगड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर मनमानीचा आरोप, कारवाईसाठी ग्रामस्थांचं आंदोलन, वाकी गावातील नागरिकांची अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी [/svt-event]

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.