AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किशोरी पेडणेकर जेव्हा किरीट सोमय्या यांच्यासमोर मुलाला प्रेमाने टपली मारतात

किरीट सोमय्या हे गेले अनेक दिवसांपासून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. पण जेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांसमोर येतात. तेव्हा काय होते. पाहा

किशोरी पेडणेकर जेव्हा किरीट सोमय्या यांच्यासमोर मुलाला प्रेमाने टपली मारतात
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 16, 2022 | 10:46 PM
Share

मुंबई : एरवी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर हे जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय होतं हे आज अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. मुहूर्त होता लग्न सोहळ्याचा. या लग्न सोहळ्यात किरीट सोमया आणि किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची समोरासमोर भेट झाली. (Kirit Somaiyya shakes hand with Kishori Pednekar)

नील सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा किशोरी पेडणेकर यांनी प्रेमाने नील सोमय्या यांना टपली मारली. ऐरवी एकमेकांवर टीका आणि आरोप करणारे नेते जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांची कृती पाहून लोकांना ही नव्वल वाटतं. हे राजकारण आहे. यात काहीही होऊ शकतं असं म्हणूनच म्हटलं जात आहे.

किरीट सोमय्या यांचे किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप

किशोरी पेडणेकर यांनी घुसखोरी करून घराचा ताबा घेतला आहे”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. “दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. आता त्यांना 48 तासांत गाळा रिकामा करावा लागणार आहे. पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले आहेत”, असा देखील गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Follow Us
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी