AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या विजयात सतेज पाटलांचा मोठा वाटा : संजय मंडलिक

Lok sabha result  कोल्हापूर :  माझ्या यशामध्ये शिवसेना-भाजपसह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी दिली. संजय मंडलिक यांना सकाळी साडेअकरापर्यंत जवळपास लाख मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संजय मंडलिक यांनी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्यावर मोठी आघाडी घेतली. मोठं […]

माझ्या विजयात सतेज पाटलांचा मोठा वाटा : संजय मंडलिक
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 23, 2019 | 12:02 PM
Share

Lok sabha result  कोल्हापूर :  माझ्या यशामध्ये शिवसेना-भाजपसह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी दिली. संजय मंडलिक यांना सकाळी साडेअकरापर्यंत जवळपास लाख मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संजय मंडलिक यांनी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्यावर मोठी आघाडी घेतली.

मोठं लीड मिळाल्यानंतर संजय मंडलिक यांच्या घरासमोर जल्लोष सुरु झाला.  माझ्यावर खालच्या पातळीवर टीका झाली पण जनतेनं उत्तर दिले, असं म्हणत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात देशातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 70.70 टक्के मतदान झालं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक जाणवला नाही. कारण गेल्यावेळी याच मतदार संघात 71.04 टक्के इतकं मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासंजय मंडलिक (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीधनंजय महाडिक (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतर डॉ. अरुणा माळी (VBA)पराभूत

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...