Kolhapur Election 2021, Ward 3 Hanuman Talav : कोल्हापूर महापालिका, प्रभाग 3 हनुमान तलाव

Kolhapur Election 2021, Ward 3 Hanuman Talav कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तीन अर्थात हनुमान तलाव.

Kolhapur Election 2021, Ward 3 Hanuman Talav : कोल्हापूर महापालिका, प्रभाग 3 हनुमान तलाव
Kolhapur Election 2021, Ward 3 Hanuman Talav
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 4:54 PM

Kolhapur Election 2021, Ward 3 Hanuman Talav कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तीन अर्थात हनुमान तलाव. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या संदीप नेजदार (Sandeep Nejdar) यांनी बाजी मारली होती. संदीप नेजदार यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या पुष्पांजली संकपाळ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. हनुमान तलाव मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी हनुमान तलाव प्रभागात प्रमुख 3 उमेदवार होते.

2021 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?

 

Kolhapur Election 2021, Ward 3 Hanuman Talav : कोल्हापूर महापालिका प्रभाग 3 हनुमान तलाव

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.