Kolhapur Election 2021, Ward 45 Kailasgadchi Swari : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 45 कैलासगडी स्वारी

| Updated on: Feb 24, 2021 | 12:53 PM

Kolhapur Election 2021, Kailasgadchi Swari Ward 45 : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चव्वेचाळीस अर्थात मंगेशकरनगर

Kolhapur Election 2021, Ward 45 Kailasgadchi Swari : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 45 कैलासगडी स्वारी
Kolhapur Municipal Corporation Ward 45 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Kailasgadchi Swari Ward 45 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंचेचाळीस अर्थात कैलासगडी स्वारी. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजप-ताराराणीचे  संभाजी जाधव यांनी बाजी मारली होती. संभाजी जाधव यांनी शिवसेनेचे अभिषेक देवणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. कैलासगडी स्वारी मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी कैलासगडी स्वारी या मतदारसंघात सहा प्रमुख उमेदवार होते.  (Kolhapur municipal corporation election Kailasgadchi Swari)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 45 Kailasgadchi Swari)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य