Kolhapur Election 2021, Ward 42 Panjarpol : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 42 पांजरपोळ

| Updated on: Feb 24, 2021 | 12:55 PM

Kolhapur Election 2021, Panjarpol Ward 42 : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बेचाळीस अर्थात पांजरपोळ.

Kolhapur Election 2021, Ward 42 Panjarpol : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 42 पांजरपोळ
Kolhapur Municipal Corporation Ward 42 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Panjarpol Ward 42 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बेचाळीस अर्थात पांजरपोळ. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजपच्या भाग्यश्री शेटके यांनी बाजी मारली होती. भाग्यश्री शेटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा कोगेकर यांचा अल्पश: मताने पराभव केला होता. पांजरपोळ मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी पांजरपोळ या मतदारसंघात सात प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Panjarpol)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 42 Panjarpol)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य