Kolhapur Election 2021, Ward 41 Pratibha Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 41 प्रतिभानगर

| Updated on: Feb 24, 2021 | 12:57 PM

Kolhapur Election 2021, Pratibha Nagar Ward 41 : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकेचाळीस अर्थात प्रतिभानगर.

Kolhapur Election 2021, Ward 41 Pratibha Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 41 प्रतिभानगर
Kolhapur Municipal Corporation Ward 41 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Pratibha Nagar Ward 41 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकेचाळीस अर्थात प्रतिभानगर. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या छाया पोवार यांनी बाजी मारली होती. छाया पोवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्मावती पाटील यांचा अल्पश: मताने पराभव केला होता.  प्रतिभानगर मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी प्रतिभानगर या मतदारसंघात सहा प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Pratibha Nagar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 41 Pratibha Nagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य