Kolhapur Election 2021, Ward 46 Siddhala Garden : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 46 सिद्धाळा गार्डन

| Updated on: Feb 24, 2021 | 12:49 PM

Kolhapur Election 2021, Siddhala Garden Ward 46 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सेहेचाळीस अर्थात सिद्धाळा गार्डन.

Kolhapur Election 2021, Ward 46 Siddhala Garden : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 46 सिद्धाळा गार्डन
Kolhapur Municipal Corporation Ward 46 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Siddhala Garden Ward 46 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सेहेचाळीस अर्थात सिद्धाळा गार्डन. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजप-ताराराणीच्या सुनंदा मोहिते यांनी बाजी मारली होती. सुनंदा मोहिते यांनी शिवसेनेच्या मंदा पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. सिद्धाळा गार्डन मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी सिद्धाळा गार्डन या मतदारसंघात सहा प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Siddhala Garden)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 46 Siddhala Garden)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य