Kolhapur Election 2021, Ward 48 Tatakadil Talim : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 48 तटाकडील तालीम

| Updated on: Feb 25, 2021 | 11:34 PM

Kolhapur Election 2021, Tatakadil Talim Ward 48 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस अर्थात तटाकडील तालीम.

Kolhapur Election 2021, Ward 48 Tatakadil Talim : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 48 तटाकडील तालीम
Kolhapur Municipal Corporation Ward 48 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Tatakadil Talim Ward 48 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस अर्थात तटाकडील तालीम. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजप-ताराराणीच्या अजित ठाणेकर यांनी बाजी मारली होती. अजित ठाणेकर यांनी शिवसेनेच्या उदय साळोखे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. तटाकडील तालीम मतदारसंघावर भाजप-ताराराणीचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी तटाकडील तालीम या मतदारसंघात आठ प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Tatakadil Talim)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 48 Tatakadil Talim)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य