LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Political News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
Political News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

स्फोटानंतर श्रीलंकन आर्मी अॅक्शनमध्ये, 15 संशयितांचा खात्मा

श्रीलंकन जवानांकडून तब्बल 15 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा, आयसिस या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याचा संशय, सर्च ऑपरेशनमध्ये 75 पेक्षा अधिक जणांना अटक

27/04/2019,10:10AM
Political News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन, मुंबईसह अन्य विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीचा सर्व्हर डाऊन; मुंबई, दिल्लीसह अन्य विमानतळावर एअर इंडियाची विमानसेवा ठप्प, सर्व्हर दुरुस्तीनंतर सेवा पुन्हा सुरु

27/04/2019,10:08AM
Political News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नाही, राष्ट्रवादी महिला आहे : बाबा रामदेव

प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नसून राष्ट्रवादी महिला, ठाकूर यांना फक्त संशयावरून 9 वर्षांपर्यंत तुरुंगात छळले, रामदेव बाबांचा दावा

27/04/2019,10:12AM
Political News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देशावर ओझे : संजय राऊत

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देशावर ओझे, राहुल गांधी पंतप्रधान मोदींना जेलमध्ये टाकू म्हणतात, पण त्यांनी आधी मेव्हण्याला सोडवावे, संजय राऊत यांचे टीकास्त्र

27/04/2019,10:01AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *