LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून पुणे दौऱ्यावर

LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून पुणे दौऱ्यावर

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

सचिन पाटील

|

Dec 18, 2019 | 1:01 PM

[svt-event title=”मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून पुणे दौऱ्यावर” date=”18/12/2019,1:00PM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून पुणे दौऱ्यावर, तीन दिवसांच्या दौऱ्यात राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे संबोधित करणार, २० आणि २१ तारखेला पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचे शिबिराचे आयोजन [/svt-event]

[svt-event title=”हताश झाल्याने देवेंद्र फडणवीसांकडून फेक व्हिडीओ शेअर : पृथ्वीराज चव्हाण” date=”18/12/2019,12:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अध्यक्ष महोदय, ‘मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा अंगावर जायचो, पण……'” date=”18/12/2019,12:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘सोनियाचा पोपट काय म्हणतो, 25 हजार नाही म्हणतो'” date=”18/12/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ] भाजपची विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून घोषणाबाजी, सोनियाचा पोपट काय म्हणतो, 25 हजार नाही म्हणतो, अशा घोषणा [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधिमंडळात पहिले उत्तर” date=”18/12/2019,10:15AM” class=”svt-cd-green” ] अकोल्याचे शिवसेना आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी अकोला ( शिवणी ) विमानतळाच्या विस्तारीत धावपट्टीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे – अकोला ( शिवणी ) विमानतळच्या विस्तारित धावपट्टीचा प्रश्नाबाबत माहिती मी घेतली आहे, मी माझ्या दालनात बैठक घेतो आणि मार्ग काढतो. [/svt-event]

[svt-event title=”भाजप आमदार आज संघाच्या शाखेत” date=”18/12/2019,10:18AM” class=”svt-cd-green” ] भाजपचे दोन्ही सभागृहातील आमदार रेशीमबाग येथील संघ अभ्यासवर्गाचा कार्यक्रम पार पडला. भाजपचे अनेक आमदार यावेळी उपस्थित होते. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा अभ्यास वर्ग दरवर्षी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यंदाही सर्व आमदारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रेशीमबागेत हजेरी लावली. दरम्यान संघाशी कोणताही संबंध नसणाऱ्या नविनर्वाचित आमदारांना संघाची ओळखदेखील करून देण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला. [/svt-event]

[svt-event title=”हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस” date=”18/12/2019,10:16AM” class=”svt-cd-green” ] विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. सोमवारी सावकरांच्या मुद्द्यावर पहिला दिवस विरोधकांनी गाजवला होता. त्यानंतर काल शेतकरी कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवर विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज तहकूब झालं.. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक” date=”18/12/2019,10:19AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज आमदारांशी संवाद साधणार आहेत.. शरद पवार यांच्या नागपुरातील देवगिरी निवासस्थानी ते आमदारांशी संवाद साधणार आहेत.. भाजप आक्रमक झाल्यानं आता पवार आपली खेळी खेळणार आहेत. ते आज केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधून नेमकी काय रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधणार,” date=”18/12/2019,10:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजप आमदार नागपुरात संघाच्या ‘शाळे’त, नितेश राणे, विखे, गणेश नाईकही हजर” date=”18/12/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आधी शरद पवार नागपुरात, आता खडसेही आले, मोठा निर्णय घेणार?” date=”18/12/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें