LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार, सूत्रांची माहिती, विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणार

28/05/2019,12:44PM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

प्रियांका गांधींकडून राहुल गांधींची भेट

प्रियांका गांधींकडून राहुल गांधींची भेट, राजीनामा न देण्याबाबत मनधरणीचे जोरदार प्रयत्न, प्रियांकांच्या भेटीनंतर राजीनाम्याबाबत राहुल मवाळ

28/05/2019,11:52AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबियांचे नायर हॉस्पिटलबाहेर आंदोलन

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबियांचे नायर हॉस्पिटलबाहेर आंदोलन, आत्महत्या नाही तर हत्या, आरोपी डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, मृत डॉ. पायलच्या आईची मागणी

28/05/2019,11:38AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजनांची भेट घेणार

राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजनांची भेट घेणार, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता, मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण

28/05/2019,10:30AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

जागतिक स्पर्धेत नेमबाज राही सरनोबतला सुवर्ण पदक

जर्मनीच्या म्युनिकमधील जागतिक स्पर्धेत नेमबाज राही सरनोबतला सुवर्ण पदक, 25 मीटर पॉईंट, 22 स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातील सुवर्ण यश, 2020 ऑलिम्पिकस्पर्धेसाठी राहीचं तिकीट फायनल

28/05/2019,10:25AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

भाजपमध्ये अध्यक्ष बदलाची शक्यता, शाहांना गृहमंत्री पद?

भाजपमध्ये अध्यक्ष बदलाची शक्यता, शाहांना गृहमंत्री पद देण्याची चर्चा, शाह मंत्रीपदाबाबत उत्सुक नाही

28/05/2019,9:10AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयडी स्फोट

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयडी स्फोट, 25 जवान जखमी, 8 जवान गंभीर, बचावकार्य सुरु

28/05/2019,9:05AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

रायगडमधील मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात

रायगडमधील मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 1 जण गंभीर जखमी, पोलिसांनी वाहतूक कोंडी करणारी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन हटवली

28/05/2019,8:15AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

बारावीचा आज ऑनलाईन निकाल

बारावीचा आज ऑनलाईन निकाल, www.mahresult.nic.in वर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल पाहता येणार

28/05/2019,7:48AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

पुण्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पुण्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, माहेराहून पैसे आणण्याची मागणी, तसेच तु लठ्ठ आहेस म्हणत घटस्फोटासाठी दबाव, पिंपरी चिंचवडच्या भोसरी येथील घटना

28/05/2019,7:47AM
, LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार

सुरतच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील कोचिंग क्लासेविरोधात कारवाईचा इशारा

सुरतच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील कोचिंग क्लासेविरोधात कारवाईचा इशारा, नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची हालचाल

28/05/2019,7:36AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *