LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग
, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

एमआयएम नगरसेवकाला अटक

एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेखला अटक, कॉंग्रेस पदाधिकारी रेश्मा पडेकनूर हत्या प्रकरणी अटक, कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूर परिसरातून केली अटक, आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात हजर करणार, पैसे आणि प्रेम संबंधातून रेश्मा यांची हत्या झाल्याचा आरोप

02/06/2019,9:16PM
, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याला पाऊसाने झोडपले, रांजणगाव गणपती परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार गारांचा पाऊस, उकाड्या पासून हैरान झालेल्या नागरीकांना काही प्रमाणात दिलासा

02/06/2019,9:14PM
, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

02/06/2019,1:34PM
, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

ज्येष्ठ लेखक एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी शहापूर येथील तरुण

ज्येष्ठ लेखक एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी शहापूर येथील तरुण एसआयटीच्या ताब्यात, विशेष तपास अधिकाऱ्यांची कारवाई, प्रवीण चतुर असे तरुणाचे नाव, न्यायालयाकडून पोलीस कोठडी, चौकशी

02/06/2019,12:51PM
, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

नागपूरमध्ये जळत्या चितेवर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

नागपूरमध्ये जळत्या चितेवर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती, जयताळा स्मशानभूमीवरील घटना, पोलीस घटनास्थळी दाखल

02/06/2019,10:56AM
, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

राज ठाकरे आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर

राज ठाकरे आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठका घेणार, राज्यात सर्वच जिल्ह्यात बैठकांचे नियोजन, सुरुवात पुण्यातून, आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता

02/06/2019,7:52AM
, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

सांगलीत भरधाव ट्रकखाली चिरडून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू

सांगलीत भरधाव ट्रकने मुलीला चिरडले, 6 वर्षीय ऋचा झेंडेचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून वाहकाला बेदम मारहाण, वाहक कुमार आडगेकरचा मारहाणीत मृत्यू

02/06/2019,7:32AM
, LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

नालासोपाऱ्यातील जाधव मार्केटला भीषण आग

नालासोपाऱ्यातील जाधव मार्केटला भीषण आग, 20 ते 25 दुकानं जळून खाक, अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

02/06/2019,7:25AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *