सारथीतील गैरव्यवहाराची चौकशी होणार : विजय वडेट्टीवार

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करा टीव्ही 9 मराठी...

सारथीतील गैरव्यवहाराची चौकशी होणार : विजय वडेट्टीवार

[svt-event title=”सारथीतील गैरव्यवहाराची चौकशी होणार : विजय वडेट्टीवार” date=”03/03/2020,12:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये दहावीचा पेपर फुटला” date=”03/03/2020,11:58AM” class=”svt-cd-green” ] जळगावमध्ये दहावीचा पेपर फुटला, मराठीचा पहिलाच पेपर फुटल्याने खळबळ, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील प्रकार, कॉपीबहाद्दरांच्या हाती व्हॉट्सअॅपच्या मदतीने प्रश्नपत्रिका [/svt-event]

[svt-event title=”अयोध्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार” date=”03/03/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ] अयोध्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार, दुपारी साडेबारा वाजता भूमिका स्पष्ट करणार [/svt-event]

[svt-event title=”जालना आणि बीडमधील दरोडा प्रतिबंध पथक बंद होणार” date=”03/03/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] जालना आणि बीडमधील दरोडा प्रतिबंध पथक 24 तासात बंद करा, विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल यांच्या सूचना, अनेक दिवसांपासून या पथकाच्या कामकाजासंदर्भात तक्रारी [/svt-event]

[svt-event title=”मराठी आंदोलक आक्रमक, मंत्रालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा” date=”03/03/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ] मुंबईचा आझाद मैदानात मराठा तरुण आक्रमक, बोंबाबोंब आंदोलन करत मराठा नेत्यांचा निषेध, सरकार विधानभवनात मराठा तरुणांची चुकीची माहिती देत असल्याचा आरोप, आमचं प्रकरण सुप्रिम कोर्टात नसल्याचा दावा दोन दिवसांत निर्णय दिला नाही तर मंत्रालयाबाहेर आत्मदहन करणार [/svt-event]

Published On - 11:00 am, Tue, 3 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI