LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

[svt-event title=”अब्दुल सत्तार माघार घेणार” date=”08/04/2019,1:05PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद – सिल्लोडचे बंडखोर काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेणार [/svt-event] [svt-event title=”राजदचा जाहीरनामा” date=”08/04/2019,1:04PM” class=”svt-cd-green” ] दलित आणि मागासवर्गीयांना लोकसंख्येनुसार आरक्षण देणार आणि सर्व सरकारी पदं भरणार, तेजस्वी यादव यांच्याकडून राष्ट्रीय जनता दलाचा जाहीरनामा प्रसिद्ध [/svt-event] [svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपात?” date=”08/04/2019,11:10AM” […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:04 PM

[svt-event title=”अब्दुल सत्तार माघार घेणार” date=”08/04/2019,1:05PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद – सिल्लोडचे बंडखोर काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेणार [/svt-event]

[svt-event title=”राजदचा जाहीरनामा” date=”08/04/2019,1:04PM” class=”svt-cd-green” ] दलित आणि मागासवर्गीयांना लोकसंख्येनुसार आरक्षण देणार आणि सर्व सरकारी पदं भरणार, तेजस्वी यादव यांच्याकडून राष्ट्रीय जनता दलाचा जाहीरनामा प्रसिद्ध [/svt-event]

[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपात?” date=”08/04/2019,11:10AM” class=”svt-cd-green” ] राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता, नगरच्या सभेत भाजप प्रवेशाची चिन्हं ,विश्वसनीय सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नोटाबंदीला आजही विरोध कायम : आदित्य” date=”08/04/2019,10:19AM” class=”svt-cd-green” ] मुंबई प्रमाणे नाशिकदेखील रोजगार निर्मितीसाठी महत्वाचे शहरं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये देखील नाईट लाईफ सुरु व्हावं, असं मत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. नाशिकमध्ये आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमात युवकांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरे उत्तर देत होते. भाजपला आमचा विरोध वैयक्तिक नव्हता, नोटबंदीला आमचा विरोध आजही कायम आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली. अक्षय कुमार महिला सुरक्षतेवर आधारित चित्रपट करत असून, आपणदेखील त्यासाठी कॅम्पेन करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान रोजगार, पोलीस भरती, महिला सुरक्षा या प्रश्नांवर देखील आदित्य ठाकरे यांनी सडेतोड भूमिका मांडली. यावेळी आदित्य यांना बघण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी युवकांची डोंगरे मैदानावर मोठी गर्दी बघायला मिळाली. [/svt-event]

[svt-event title=”अब्दुल सत्तार अर्ज मागे घेण्याची शक्यता” date=”08/04/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ] सिल्लोडचे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज माघे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील उमेदवारांचे अर्ज” date=”08/04/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] आज संजय निरुपम, उर्मिला मातोंडकर, प्रिया दत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, मिलिंद देवरा उमेदवारी अर्ज दाखल करणार [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें