AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia district Assembly results | गोंदिया जिल्हा विधानसभा निकाल

गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील चार पैकी तीन विधानसभा भाजपाच्या ताब्यात होत्या. 2019 पर्यंत पुलाखालून बरंच पाणी गेलं.

Gondia district Assembly results | गोंदिया जिल्हा विधानसभा निकाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 24, 2019 | 4:21 PM
Share

Gondia Assembly election result  गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील चार पैकी तीन विधानसभा भाजपाच्या ताब्यात होत्या.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (भाजप) मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी) मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
तिरोराविजय रहांगदळे (भाजप) रविकांत बोपचे (राष्ट्रवादी) विजय रहांगदळे (भाजप)
गोंदियागोपाळदास अग्रवाल (भाजप) अमर वरदे (काँग्रेस) विनोद अग्रवाल (अपक्ष)
आमगावसंजय पूरम (भाजप) साहसराम कारोटे (काँग्रेस) साहसराम कारोटे (काँग्रेस)

2014  गोंदिया निकाल  04 ( Gondia MLA list)

63 – अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले (भाजप)

64 – तिरोरा  – विजय राहांगडाळी (भाजप)

65 – गोंदिया – गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)

66 – आमगाव – संजय पूरम (भाजप)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!