AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur district Assembly results | नागपूर जिल्हा विधानसभा निकाल

नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. 2014 मध्ये त्यापैकी फक्त एक जागा काँग्रेसकडे तर बाकी 11 जागा भाजपकडे गेल्या.

Nagpur district Assembly results | नागपूर जिल्हा विधानसभा निकाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 24, 2019 | 7:07 AM
Share

Nagpur district Assembly  नागपूर : नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. 2014 मध्ये त्यापैकी फक्त एक जागा काँग्रेसकडे तर बाकी 11 जागा भाजपकडे गेल्या. नागपूर ग्रामीणमध्ये 6 विधानसभा आहेत त्यापैकी एक काँग्रेसच्या खात्यात आहे तर बाकी सगळ्या भाजपच्या. नागपूर शहरमध्ये सर्व सहा जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा 2019 च्या लढतीत कोण किती जागा पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
काटोलचरण सिंह ठाकूर (भाजप) अनिल देशमुख (राष्ट्रवादी) अनिल देशमुख (राष्ट्रवादी)
सावनेरराजीव पोतदार (भाजप) सुनील केदार (काँग्रेस) सुनील केदार (काँग्रेस)
हिंगणासमीर मेघे (भाजप) विजय घोडमारे (राष्ट्रवादी) समीर मेघे (भाजप)
उमरेडसुधीर पारवे (भाजप) राजू पारवे (काँग्रेस) राजू पारवे (काँग्रेस)
नागपूर दक्षिण-पश्चिमदेवेंद्र फडणवीस (भाजप) डॉ. आशिष देशमुख (काँग्रेस) देवेंद्र फडणवीस (भाजप)
नागपूर दक्षिणमोहन माटे (भाजप) गिरिश पांडव (काँग्रेस) मोहन माटे (भाजप)
नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजप) पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस) कृष्णा खोपडे (भाजप)
नागपूर मध्यविकास कुंभारे (भाजप) ऋषिकेश (बंटी) शेळके (काँग्रेस) विकास कुंभारे (भाजप)
नागपूर पश्चिमसुधाकर देशमुख (भाजप) विकास ठाकरे (काँग्रेस) विकास ठाकरे (काँग्रेस)
नागपूर उत्तरडॉ.मिलिंद माने (भाजप) नितीन राऊत (काँग्रेस) नितीन राऊत (काँग्रेस)
कामठीटेकचंद सावरकर (भाजप) सुरेश भोयर (काँग्रेस)
रामटेकव्दारम मल्लिकार्जुन रेड्डी (भाजप) उदयसिंग यादव (काँग्रेस) व्दारम मल्लिकार्जुन रेड्डी (भाजप)

2014 चा निकाल – नागपूर – 12 जागा (Nagpur MLA list)

48 – काटोल – डॉ.आशीष देशमुख (भाजपमधून काँग्रेसमध्ये)

49 – सावनेर –  सुनील केदार (काँग्रेस)

50 – हिंगणा – समीर मेघे (भाजप)

51 – उमरेड – सुधीर पारवे (भाजप)

52 – नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस (भाजप)

53 – नागपूर दक्षिण – सुधाकर कोठले (भाजप)

54 – नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे (भाजपा)

55 – नागपूर मध्य – विकास कुंभारे (भाजप)

56 – नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख (भाजपा)

57 – नागपूर उत्तर – डॉ.मिलिंद माने (भाजप)

58 – कामठी – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

59 – रामटेक – व्दारम मल्लिकार्जुन शेट्टी (भाजप)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...