Wardha district Assembly results | वर्धा जिल्हा विधानसभा निकाल

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची कर्मभूमी म्हणून वर्धा (Wardha Vidhan sabha) जिल्ह्याची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये भाजप 2 आणि काँग्रेसचे 2 आमदार निवडून आले. 

Wardha district Assembly results | वर्धा जिल्हा विधानसभा निकाल

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची कर्मभूमी म्हणून वर्धा (Wardha Vidhan sabha) जिल्ह्याची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये भाजप 2 आणि काँग्रेसचे 2 आमदार निवडून आले.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
आर्वीदादाराव केचे (भाजप) अमर काळे (काँग्रेस)
दादाराव केचे (भाजप)
देवळीसमीर देशमुख (शिवसेना)रणजित कांबळे (काँग्रेस)
रणजित कांबळे (काँग्रेस)
हिंगणघाटसमीर कुणावर (भाजप) राजू तिमांडे (राष्ट्रवादी)
समीर कुणावर (भाजप)
वर्धापंकज भोयर (भाजप) शेखर शेंडे (काँग्रेस)
पंकज भोयर (भाजप)

2014 चा निकाल – वर्धा जिल्हा – 04 जागा (Wardha MLA list)

44 – आर्वी – अमर काळे (काँग्रेस)

45 – देवळी – रणजित कांबळे (काँग्रेस)

46 – हिंगणघाट – समीर कुणावर (भाजप)

47 – वर्धा – पंकज भोयर (भाजप)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI