Washim district Assembly results | वाशिम जिल्हा विधानसभा निकाल

वाशिम जिल्ह्यात कारंजा, वाशिम आणि रिसोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे.

Washim district Assembly results | वाशिम जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:24 AM

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कारंजा, वाशिम आणि रिसोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे. 2014 मध्ये वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि वाशिम हे दोन मतदारसंघ भाजपने जिंकले, तर रिसोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुतीमहाआघाडी विजयी उमेदवार
रिसोडविश्वनाथ सानप (शिवसेना) अमित झनक (काँग्रेस)अमित झनक (काँग्रेस)
वाशिमलखन मलिक (भाजप) रजनी महादेव राठोड (काँग्रेस) लखन मलिक (भाजप)
कारंजाराजेंद्र पाटनी (भाजप) प्रकाश डहाके (राष्ट्रवादी) राजेंद्र पाटनी (भाजप)

2014 चा निकाल – वाशिम – 03 जागा (Washim MLA list)

33 – रिसोड – अमित झनक (काँग्रेस)

34 – वाशिम – लखन मलिक (भाजप)

35 – कारंजा – राजेंद्र पाटनी (भाजप)

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....