AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly 2019 Big Fights | धाकधूक वाढवणाऱ्या 40 मोठ्या लढतींचा निकाल

विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly 2019 Big Fights) निकाल जाहीर झाले आहेत.

Maharashtra Assembly 2019 Big Fights | धाकधूक वाढवणाऱ्या 40 मोठ्या लढतींचा निकाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 25, 2019 | 10:56 AM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly 2019 Big Fights) निकाल जाहीर झाले आहेत. Maharashtra Assembly election results 2019 विधानसभा निकालात (Maharashtra Assembly 2019 Big Fights) 105 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष Maharashtra Assembly election results 2019 ठरला. त्यानंतर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. महायुती विरुद्ध महाआघाडी असं चित्र या निवडणुकीत असल्याने अनेक मतदारसंघात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्या.

भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, शिवसंग्राम यांची महायुती तर काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बविआ, सपा, आरपीआय कवाडे, शेकाप अशी महाआघाडी आहे. काही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, मनसे यांचे तगडे प्रतिस्पर्धी मैदानात उतरल्यामुळे लढती तिरंगी झाल्या.

काही लढती एकतर्फी मानल्या जात होत्या, तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम होती. विद्यमान आमदारांना चॅलेंज देणारा प्रतिस्पर्धी तितकाच तगडा असल्यामुळे काही ठिकाणच्या लढती लक्षवेधी (Maharashtra Assembly 2019 Big Fights) झाल्या.

विधानसभा निवडणूक 2019 मधील लक्षवेधी लढती (Maharashtra Assembly 2019 Big Fights)

नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर

देवेंद्र फडणवीस (भाजप) vs आशिष देशमुख (काँग्रेस) नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर

विजयी – देवेंद्र फडणवीस (भाजप)

2) परळी, बीड

पंकजा मुंडे (भाजप) vs धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – परळी, बीड

विजयी – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)

बीड, बीड

जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) – बीड, बीड

विजयी – संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)

कर्जत जामखेड, अहमदनगर

राम शिंदे (भाजप) vs रोहित पवार (राष्ट्रवादी) – कर्जत जामखेड, अहमदनगर

विजयी रोहित पवार (राष्ट्रवादी)

कराड दक्षिण, सातारा

पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) vs अतुल भोसले (भाजप) – कराड दक्षिण, सातारा

विजयी – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)

कणकवली, सिंधुदुर्ग

नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना) – कणकवली, सिंधुदुर्ग

विजयी – नितेश राणे (भाजप)

दिंडोशी, मुंबई

सुनील प्रभू (शिवसेना) vs विद्या चव्हाण (राष्ट्रवादी) – दिंडोशी, मुंबई

विजयी – सुनील प्रभू (शिवसेना)

अणुशक्तीनगर, मुंबई

तुकाराम काते (शिवसेना) vs नवाब मलिक (राष्ट्रवादी) – अणुशक्तीनगर, मुंबई

नवाब मलिक (राष्ट्रवादी)

वर्सोवा, मुंबई

भारती लव्हेकर (भाजप) vs बलदेव खोसा (काँग्रेस) vs राजुल पटेल (शिवसेना बंडखोर) – वर्सोवा, मुंबई

विजयी – भारती लव्हेकर (भाजप)

मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई

विठ्ठल लोकरे (शिवसेना) vs अबू आझमी (समाजवादी पक्ष) – मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई

विजयी – अबू आझमी (समाजवादी पक्ष)

वांद्रे पूर्व, मुंबई

विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) vs तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर) vs झिशान सिद्दीकी, काँग्रेस – वांद्रे पूर्व, मुंबई

विजयी – झिशान सिद्दीकी, काँग्रेस

माहिम, मुंबई

सदा सरवणकर (शिवसेना) vs प्रविण नाईक (काँग्रेस) vs संदीप देशपांडे (मनसे) – माहिम, मुंबई

विजयी – सदा सरवणकर (शिवसेना) 

भायखळा, मुंबई

वारिस युसूफ पठाण (एमआयएम) vs यामिनी जाधव (शिवसेना) vs मधुकर चव्हाण (काँग्रेस) vs गीता गवळी (अभासे) vs एजाज खान (अपक्ष) – भायखळा, मुंबई

विजयी – यामिनी जाधव (शिवसेना) 

कळवा मुंब्रा, ठाणे

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) vs दीपाली सय्यद (शिवसेना) – कळवा मुंब्रा, ठाणे

विजयी – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)

उल्हासनगर, ठाणे

कुमार आयलानी (भाजप) vs ज्योती कलानी (राष्ट्रवादी) – उल्हासनगर, ठाणे

विजयी – कुमार आयलानी (भाजप)

ठाणे, ठाणे

संजय केळकर (भाजप) vs अविनाश जाधव (मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबा) – ठाणे, ठाणे

विजयी – संजय केळकर (भाजप) 

नालासोपारा, पालघर

क्षितीज ठाकूर (बविआ) vs प्रदीप शर्मा (शिवसेना) – नालासोपारा, पालघर

विजयी – क्षितीज ठाकूर (बविआ)

बारामती, पुणे

अजित पवार (राष्ट्रवादी) vs गोपीचंद पडळकर (भाजप) – बारामती, पुणे

विजयी – अजित पवार (राष्ट्रवादी)

कोथरुड, पुणे

चंद्रकांत पाटील (भाजप) vs किशोर शिंदे (मनसे- आघाडीचा पाठिंबा) – कोथरुड, पुणे

विजयी – चंद्रकांत पाटील (भाजप)

नांदगाव, नाशिक

सुहास कांदे (शिवसेना) vs पंकज भुजबळ (राष्ट्रवादी) – नांदगाव, नाशिक

विजयी – सुहास कांदे (शिवसेना)

येवला, नाशिक

संभाजी पवार (शिवसेना) vs छगन भुजबळ (राष्ट्रवादी) – येवला, नाशिक

विजयी – छगन भुजबळ (राष्ट्रवादी) 

नाशिक पूर्व, नाशिक

राहुल ढिकळे (भाजप) vs बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा – नाशिक पूर्व, नाशिक

विजयी – राहुल ढिकळे (भाजप)

मुक्ताईनगर, जळगाव

रोहिणी खडसे (भाजप) vs चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत) – मुक्ताईनगर, जळगाव

विजयी – चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत)

साकोली, भंडारा

परिणय फुके (भाजप) vs नाना पटोले (काँग्रेस) – साकोली, भंडारा

विजयी – नाना पटोले (काँग्रेस)

पुसद, यवतमाळ

निलय नाईक (भाजप) vs इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी) – पुसद, यवतमाळ

विजयी – इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी) 

Maharashtra Assembly 2019 Big Fights tv9marathi.com 

भोकर, नांदेड

बापूसाहेब गोर्टेकर (भाजप) vs अशोक चव्हाण (काँग्रेस) – भोकर, नांदेड

विजयी- अशोक चव्हाण (काँग्रेस)

सिल्लोड, औरंगाबाद

अब्दुल सत्तार (शिवसेना) vs खैसर आझाद (काँग्रेस) – सिल्लोड, औरंगाबाद

विजयी – अब्दुल सत्तार (शिवसेना

फुलंब्री, औरंगाबाद

हरिभाऊ बागडे (भाजप) vs कल्याण काळे (काँग्रेस) – फुलंब्री, औरंगाबाद

विजयी – हरिभाऊ बागडे (भाजप) 

सोलापूर शहर मध्य, सोलापूर

प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs दिलीप माने (शिवसेना) – सोलापूर शहर मध्य, सोलापूर

विजयी – प्रणिती शिंदे (काँग्रेस)

पंढरपूर, सोलापूर

सुधाकरराव परिचारक (भाजप) vs भारत भालके (राष्ट्रवादी) – पंढरपूर, सोलापूर

विजयी – भारत भालके (राष्ट्रवादी) 

श्रीवर्धन, रायगड

अदिती तटकरे (राष्ट्रवादी) vs विनोद घोसाळकर (शिवसेना) – श्रीवर्धन, रायगड

विजयी – अदिती तटकरे (राष्ट्रवादी) 

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी) – सावंतवाडी, सिंधुदुर्ग

विजयी – दीपक केसरकर (शिवसेना)

कुडाळ, सिंधुदुर्ग

वैभव नाईक (शिवसेना) vs चेतन मोंडकर (काँग्रेस) कुडाळ, सिंधुदुर्ग

विजयी – वैभव नाईक (शिवसेना)

शिर्डी, अहमदनगर 

राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) vs सुरेश थोरात (काँग्रेस) – शिर्डी, अहमदनगर 

विजयी – राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

अहमदनगर शहर, अहमदनगर

संग्राम जगताप (राष्ट्रवादी) vs श्रीपाद छिंदम (बसप) – अहमदनगर शहरअहमदनगर

विजयी – संग्राम जगताप (राष्ट्रवादी)

सातारा, सातारा

शिवेंद्रराजे भोसले (भाजप) vs दीपक पवार (राष्ट्रवादी) – सातारा, सातारा

विजयी – शिवेंद्रराजे भोसले (भाजप) 

माण, सातारा

जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) – माण, सातारा

विजयी- जयकुमार गोरे (भाजप)

कागल, कोल्हापूर

हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) vs समरजीत घाटगे (अपक्ष बंडखोर) vs संजय घाटगे (शिवसेना) – कागल, कोल्हापूर

विजयी – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)

कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर

अमल महाडिक (भाजप) vs ऋतुराज पाटील (काँग्रेस) – कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर

विजयी – ऋतुराज पाटील (काँग्रेस)

गंगाखेड, परभणी

विशाल कदम (शिवसेना) vs रत्नाकर गुट्टे (रासप) vs डॉ. मधूसुदन केंद्रे (राष्ट्रवादी) – गंगाखेड, परभणी

विजयी – रत्नाकर गुट्टे (रासप)

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती