AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

संपूर्ण राज्याला प्रतिक्षा असलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 05, 2020 | 9:40 AM
Share

मुंबई : संपूर्ण राज्याला प्रतिक्षा असलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली. मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे-

मंत्री

1. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री : सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती

2. अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री : वित्त, नियोजन

3. सुभाष राजाराम देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

4. अशोक शंकरराव चव्हाण : सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)

5. छगन चंद्रकांत भुजबळ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

6.  दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क

7.  जयंत राजाराम पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

8.  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक : अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

9.  अनिल वसंतराव देशमुख : गृह

10. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात : महसूल

11. राजेंद्र भास्करराव शिंगणे : अन्न व औषध प्रशासन

12.  राजेश अंकुशराव टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

13. हसन मियालाल मुश्रीफ : ग्राम विकास

14. नितीन काशिनाथ राऊत : उर्जा

15. श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड : शालेय शिक्षण

16. डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड : गृहनिर्माण

17. एकनाथ संभाजी शिंदे : नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

18. सुनिल छत्रपाल केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

19. विजय वडेट्टीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

20. अमित विलासराव देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

21. उदय रविंद्र सामंत : उच्च व तंत्र शिक्षण

22. दादाजी दगडू भुसे : कृषि, माजी सैनिक कल्याण

23. संजय दुलिचंद राठोड : वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

24. गुलाबराव रघुनाथ पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता

25. ॲड. के.सी. पाडवी : आदिवासी विकास

26.  संदिपानराव आसाराम भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन

27.  बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील : सहकार, पणन

28. ॲड. अनिल दत्तात्रय परब : परिवहन, संसदीय कार्य

29. अस्लम रमजान अली शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

30. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने) : महिला व बालविकास

31. शंकराराव यशवंतराव गडाख : मृद व जलसंधारण

32. धनंजय पंडितराव मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

33. आदित्य उद्धव ठाकरे : पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

1.  अब्दुल नबी सत्तार : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

3. शंभुराज शिवाजीराव देसाई : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

5. दत्तात्रय विठोबा भरणे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

6. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम : सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

7.  राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

8. संजय बाबुराव बनसोडे : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे : नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10. श्रीमती आदिती सुनिल तटकरे : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...