AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे जिल्ह्याचा आढावा | ठाणेकर यंदा कुणाला साथ देणार?

ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे 18 मतदारसंघ आहेत. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

ठाणे जिल्ह्याचा आढावा | ठाणेकर यंदा कुणाला साथ देणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 12, 2019 | 11:26 AM
Share

नाशिक :  ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे 18 मतदारसंघ आहेत. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 6 जागाच मिळाल्या होत्या. भाजपने 7 जागांवर यश मिळवलं होतं. राष्ट्रवादी 4, आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला.

येत्या 2019 च्या निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

ठाणे  जिल्हा – 18 (Thane MLA List)

134 – भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना)

135 – शहापूर – पांडूरंग बरोरा (राष्ट्रवादी सध्या शिवसेना)

136 – भिवंडी पश्चिम – महेश प्रभाकर चौगुले (भाजप)

137 – भिवंडी पूर्व – रुपेश म्हात्रे (शिवसेना)

138 – कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर (शिवसेना)

139 – मुरबाड – किसन कथोरे (भाजप)

140 – अंबरनाथ – बालाजी किणीकर ((शिवसेना)

141 – उल्हासनगर – ज्योती कलानी (राष्ट्रवादी)

142 – कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष)

143 – डोंबिवली  – रवींद्र चव्हाण (भाजप)

144 – कल्याण पश्चिम – नरेंद्र बाबूराव पवार (भाजप)

145 – मीरा-भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजप)

146 – ओवळा-माजीवडा – प्रताप सरनाईक (शिवसेना)

147 – कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना)

148 – ठाणे शहर- संजय केळकर (भाजप)

149 – मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)

15 – ऐरोली – संदीप नाईक (राष्ट्रवादी) – सध्या भाजप

151 – बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...