AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांना इंजेक्शन देऊन ठार करेन, फेसबुकवरुन धमकी

नालासोपारा (पालघर) : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना नालासोपारा येथील महेश खोपकर नामक व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. महेश खोपकर याने फेसबुकवरुन पवारांना धमकी देणारी पोस्ट टाकली. तसेच, महेश खोपकर याने शरद पवारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दही वापरले. या सर्व प्रकाराचा स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून, कारवाई […]

पवारांना इंजेक्शन देऊन ठार करेन, फेसबुकवरुन धमकी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

नालासोपारा (पालघर) : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना नालासोपारा येथील महेश खोपकर नामक व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. महेश खोपकर याने फेसबुकवरुन पवारांना धमकी देणारी पोस्ट टाकली. तसेच, महेश खोपकर याने शरद पवारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दही वापरले. या सर्व प्रकाराचा स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून, कारवाई करण्याची मागणीही पक्षाकडून करण्यात आली आहे.

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश खोपकर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन, त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे केली. त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षकांना निवेदनही दिले.

जर महेश खोपकरवर तात्काळ गुन्हा दाखल केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

प्रकरण काय आहे?

महेश खोपकर या व्यक्तीने 16 एप्रिल रोजी दुपारी 12.04 वाजता स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना धमकी देणारी पोस्ट टाकली. “इंजेक्शन देऊनच ठार मारणार”, असे महेश खोपकरने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते. शिवाय, शरद पवारांना उद्देशून महेश खोपकरने आक्षेपार्ह शब्दही वापरले.

महेश खोपकरची फेसबुक पोस्ट :

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली