AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटपं जाहीर झालं (Ministers and Portfolio distribution of Congress).

काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 05, 2020 | 11:55 AM
Share

मुंबई : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटपं जाहीर झालं (Ministers and Portfolio distribution of Congress). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं कायम राहिलं आहे. इतर काँग्रेस नेत्यांकडेही विविध महत्त्वाची खाती देण्यात आली (Ministers and Portfolio distribution of Congress).

अशोक शंकरराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

अनिल वसंतराव देशमुख गृह

विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात महसूल

डॉ.नितीन काशिनाथ राऊत उर्जा

विजय वडेट्टीवार इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

वर्षा एकनाथ गायकवाड शालेय शिक्षण

सुनिल छत्रपाल केदार पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

अमित विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

ॲड. के.सी. पाडवी आदिवासी विकास

अस्लम रमजान अली शेख वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने) महिला व बालविकास

राज्यमंत्री

डॉ. विश्वजीत पतंगराव कदम सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

सतेज उर्फ बंटी डी. पाटील गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...