AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai North West Lok sabha result 2019 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ Mumbai North West : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात पुन्हा गजानन कीर्तीकर यांनीच बाजी मारली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं होतं. इथे यंदा 54.71 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्यात लढत झाली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबई […]

Mumbai North West Lok sabha result 2019 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल
उत्तर पश्चिम-मुंबई : गजानन कीर्तिकर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ Mumbai North West : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात पुन्हा गजानन कीर्तीकर यांनीच बाजी मारली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं होतं. इथे यंदा 54.71 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्यात लढत झाली.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनागजानन कीर्तिकर (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसंजय निरुपम (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरपराभूत

उत्तर पश्चिम मुंबई लोक सभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात. इथे पूर्णत: शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व आहे. गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे आमदार आहेत. जोगेश्वरी पूर्व, डिंडोशी आणि अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत.

2014 च्या निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे 1 लाख 80 हजार मतांनी पराभव केला होता. यंदा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून गजानन किर्तीकर यांना आव्हान दिलं होतं.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं