AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा हक्क, माझे मतदान! मतदानानंतरचा सेल्फी पाठवा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 91 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 7 जागांचाही समावेश आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ-वाशिम, भंडारा-गोंदिया आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. तुम्ही या मतदारसंघातील मतदार असाल, तर तुमचा मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावा. त्यानंतर मतदान केल्याची निशाणी अर्थात बोटाला शाई लागलेला फोटो […]

माझा हक्क, माझे मतदान! मतदानानंतरचा सेल्फी पाठवा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 91 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 7 जागांचाही समावेश आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ-वाशिम, भंडारा-गोंदिया आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. तुम्ही या मतदारसंघातील मतदार असाल, तर तुमचा मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावा. त्यानंतर मतदान केल्याची निशाणी अर्थात बोटाला शाई लागलेला फोटो टीव्ही 9 मराठीला पाठवा. तुमचे फोटो tv9marathi.com सह टीव्ही 9 चे फेसबुक पेज आणि ट्विटरवरही पाहायला मिळतील.

टीव्ही 9 मराठीच्या प्रेक्षकांनी पाठवलेले फोटो

सचिन तिरपुडे, नागपूर

राजेंद्र साळुंखे, वर्धा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...